एक्स्प्लोर
हिंगोलीत आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्रासाठी 173 हेक्टर जागा हस्तांतरीत
भारतातील जमिनीचा अभ्यास करण्यासाठी आणि जमिनीतील होणाऱ्या हालचाली ची माहिती ठेवण्यासाठी लिगो नावाच्या संशोधन केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे लीगीचा थेट संपर्क हा अमेरिकेतील नासा असणार आहे त्यामुळे या प्रकल्पाचे मोठे महत्त्व असणार आहे .या प्रकल्पाच्या उभारणीसाठी एकूण 173, हेक्टर जमीन हस्तांतरित करण्यात आली आहे तर या मधील शेतकऱ्यांच्या शेत जमिनीचा मोबदला देऊन सर्व कार्यवाही पूर्ण करण्यात आलेली आहे
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement