एक्स्प्लोर

TOP 70 News | सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट TOP 70

TOP 70 News | सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट TOP 70 ABP Majha

केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी होणार बैठक.  

भाजप कोअर कमिटीची आज आणि उद्या मुंबईत मॅरेथॉन बैठक, आगामी विधानसभा निवडणुकीत किती जागा लढवायच्या याबाबत बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती. 

विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली बैठकांचं सत्र, मंत्री, नेते, उपनेते, शहर आणि जिल्हाप्रमुख अशा साठ जणांची आज बैठक, अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता. 

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज सोलापूर दौऱ्यावर, कार्यकर्त्यांची घेणार बैठक.

शरद पवारांच्या आज विविध बैठका, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेणार आढावा. 

ठाकरे गटाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ दिवस निष्ठा यात्रा काढण्यात येणार, आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आज कुडाळमधील माणगावात निष्ठा यात्रेची सुरुवात होणार.

 

महाराष्ट्र व्हिडीओ

Traffic issue School Closed : वाहतूक कोंडी, शाळाला सुट्टी, विद्यानिकेतन शाळा बंद
Traffic issue School Closed : वाहतूक कोंडी, शाळाला सुट्टी, विद्यानिकेतन शाळा बंद

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आईच्या प्रियकराचे मुलीसोबत अश्लील चाळे, नराधमास पिंपरी चिंचवड पोलिसांकडून बेड्या
आईच्या प्रियकराचे मुलीसोबत अश्लील चाळे, नराधमास पिंपरी चिंचवड पोलिसांकडून बेड्या
Maharashtra Politics : पुण्यात, कोल्हापुरात शरद पवारांनी डाव टाकला, पण सांगलीत भाजप मोठ्या खेळीच्या तयारीत! थेट राष्ट्रीय सरचिटणीसांची फोनाफोनी अन् भेटीगाठी
पुण्यात, कोल्हापुरात शरद पवारांनी डाव टाकला, पण सांगलीत भाजप मोठ्या खेळीच्या तयारीत! थेट राष्ट्रीय सरचिटणीसांची फोनाफोनी अन् भेटीगाठी
Mamta Banerjee: जय शाहांची निवड, ममता बॅनर्जींकडून अमित शाहांचं खोचक अभिनंदन; आशिष शेलारांचा पलटवार
जय शाहांची निवड, ममता बॅनर्जींकडून अमित शाहांचं खोचक अभिनंदन; आशिष शेलारांचा पलटवार
Lifted a Ban on the Jamaat-e-Islami Party : माजी पीएम शेख हसीनांनी घेतलेला तगडा निर्णय बांगलादेशच्या अंतरिम सरकारनं फक्त 29 दिवसांत पलटला; भारताला आता सावधच राहावं लागणार!
माजी पीएम शेख हसीनांनी घेतलेला तगडा निर्णय बांगलादेशच्या अंतरिम सरकारनं फक्त 29 दिवसांत पलटला; भारताला आता सावधच राहावं लागणार!
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Traffic issue School Closed : वाहतूक कोंडी, शाळाला सुट्टी, विद्यानिकेतन शाळा बंदAnil Parab On Ganpati Madal : गणेशोत्सव मंडळ ही राजकीय नेता बनवणारी फॅक्टरी आहेKishor Pednekar Ganpati Mandal: महापालिकेच्या माध्यमातून  तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही, पेडणेकरांचा शब्दUddhav Thackeray Full Speech :  मागील दोन अडीच वर्षात जे संकट राज्यावर आलंय त्याचे विसर्जन होऊ दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आईच्या प्रियकराचे मुलीसोबत अश्लील चाळे, नराधमास पिंपरी चिंचवड पोलिसांकडून बेड्या
आईच्या प्रियकराचे मुलीसोबत अश्लील चाळे, नराधमास पिंपरी चिंचवड पोलिसांकडून बेड्या
Maharashtra Politics : पुण्यात, कोल्हापुरात शरद पवारांनी डाव टाकला, पण सांगलीत भाजप मोठ्या खेळीच्या तयारीत! थेट राष्ट्रीय सरचिटणीसांची फोनाफोनी अन् भेटीगाठी
पुण्यात, कोल्हापुरात शरद पवारांनी डाव टाकला, पण सांगलीत भाजप मोठ्या खेळीच्या तयारीत! थेट राष्ट्रीय सरचिटणीसांची फोनाफोनी अन् भेटीगाठी
Mamta Banerjee: जय शाहांची निवड, ममता बॅनर्जींकडून अमित शाहांचं खोचक अभिनंदन; आशिष शेलारांचा पलटवार
जय शाहांची निवड, ममता बॅनर्जींकडून अमित शाहांचं खोचक अभिनंदन; आशिष शेलारांचा पलटवार
Lifted a Ban on the Jamaat-e-Islami Party : माजी पीएम शेख हसीनांनी घेतलेला तगडा निर्णय बांगलादेशच्या अंतरिम सरकारनं फक्त 29 दिवसांत पलटला; भारताला आता सावधच राहावं लागणार!
माजी पीएम शेख हसीनांनी घेतलेला तगडा निर्णय बांगलादेशच्या अंतरिम सरकारनं फक्त 29 दिवसांत पलटला; भारताला आता सावधच राहावं लागणार!
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पालघरमध्ये, 76 हजार कोटींच्या वाढवण बंदर प्रकल्पाचं भूमीपूजन करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पालघरमध्ये, 76 हजार कोटींच्या वाढवण बंदर प्रकल्पाचं भूमीपूजन करणार
Shivaji maharaj Statue : माझ्या डोळ्यादेखत पुतळा कोसळला; प्रत्यक्षदर्शी मच्छीमाराने सांगितला वाऱ्याचा वेग अन् बरंच काही
माझ्या डोळ्यादेखत पुतळा कोसळला; प्रत्यक्षदर्शी मच्छीमाराने सांगितला वाऱ्याचा वेग अन् बरंच काही
Samarjeetsinh Ghatge : चलो कागल, वस्ताद येत आहेत, मैदान तेच पण डाव नवा; समरजित घाटगेंकडून तुतारीवर शिक्कामोर्तब
चलो कागल, वस्ताद येत आहेत, मैदान तेच पण डाव नवा; समरजित घाटगेंकडून तुतारीवर शिक्कामोर्तब
महापुरुषांचा पुतळा उभारणीसाठी सरकारची नियमावली काय? पुतळा कोण उभा करू शकतो?
महापुरुषांचा पुतळा उभारणीसाठी सरकारची नियमावली काय? पुतळा कोण उभा करू शकतो?
Embed widget