![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 16 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 16 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री आणि तीन वेळा आमदार राहिलेले बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांची त्यांच्याच मतदारसंघात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. 12 ऑक्टोबरला सदर घटना घडली. या घटनेनंतर अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे.
बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्या हत्येमागे बिश्नोई गँग (Lawrence Bishnoi Gang) असल्याचा दावा एका फेसबुक पोस्टमधून करण्यात आला आहे. याची सखोल चौकशी सध्या सुरू आहे. गोळ्या घालणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
उत्तर प्रदेशात वरातीत गोळीबार करण्याची प्रथा आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात फरार असलेला आरोपी शिवकुमार गौतमने (Shivkumar Gautam) काही वेळेस गावातील वरातींमध्ये हवेत गोळीबार केला होता आणि हेच पाहून शिवकुमार गौतमची निवड करण्यात आली होती. तसेच शिवकुमार गौतमनेच बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडल्याचे तपासात दिसून येत आहे. या प्रकरणातील आरोपी स्नॅपचॅट, इन्स्टाद्वारे संवाद साधत असल्याचे चौकशीत समोर आले. चॅटिंगसाठी स्नॅपचॅट, तर इन्स्टाद्वारे व्हिडीओ कॉल करत असल्याचे समोर आले आहे.
![Job Majha | केंद्रीय वखार महामंडळ येथे विविध पदांसाठी भरती | 16 Dec 2024 | ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/17/752d1b8ce14e4798a9dcd613d21d6d041734374016718718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Chandrashekhar Bawankule : भुजबळांना महायुतीत चांगलं स्थान मिळेल, बावनकुळेंचं मोठं वक्तव्य](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/16/d22e959f98b94b8e5cc2690ffaf5ed8c1734373656681718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Shaina NC Glamour For A Cause : फॅशन शायना एनसींचं पहिलं पॅशन! समाजसेवेसाठी नव्या शोची सुरुवात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/16/cd142d7785e9c081099c15ca4634f0e81734370768376718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ramdas Athawale Full PC : महायुतीतून बाहेर पडणार? आठवले म्हणातात..जायचं कुठे हा प्रश्न आहे!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/16/2db734420660d31178862eee87c8da0a1734368335286718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Prakash Shendge : Chhagan bhujbal यांना डावलून Manoj Jarange यांची इच्छापूर्ती कली : प्रकाश शेंडगे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/16/39ca110d1508e2b3a824ea9007eb0ba11734358686061718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)