(Source: ECI/ABP News/ABP Majha)
TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 07 PM : 28 May 2024 : ABP Majha
माझे आयुष्य एका ध्येयासाठी समर्पित, मी निवडणुकांचे कल किंवा निकालावर लक्ष देत नाही, पंतप्रधान मोदींचा दावा, रात्री ८ वाजता मोदींची एक्स्लुझिव्ह मुलाखत
पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी उपमुख्यंमत्री अजित पवार यांची नार्को टेस्ट करा, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची मागणी...अजितदादांना बोलायला ४ दिवस का लागले, दमानियांचा सवाल...
पुण्यातील ससून रुग्णालयातील प्रकरणात फडणवीसांनी जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा... काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची मागणी
ससूनमधल्या ब्लड सॅम्पल फेरफारप्रकरणी चौकशी समितीच्या अध्यक्षा पल्लवी सापळेच वादात...भ्रष्टाचाराचे आरोप असल्याचं सांगत मविआच्या नेत्यांनी केला नियुक्तीला विरोध...
जरंडेश्वर कारखान्याची पुणे एसीबीकडून चौकशी, कोरेगावमधला भूखंड आणि डिस्टलरी प्रकल्पाबाबत नोटीस, याआधी ईडीकडून या प्रकरणात अजित पवारांना क्लीनचिट.
भाजपच्या ४०० पारच्या घोषणेवरुन छगन भुजबळ आणि निलेश राणेंमध्ये जुंपली...मोदींच्या वक्तव्यावर आक्षेप घेणारे भुजबळ कोण, निलेश राणेंचा संताप...
जरंडेश्वर कारखान्याची पुणे एसीबीकडून चौकशी, कोरेगावमधला भूखंड आणि डिस्टलरी प्रकल्पाबाबत नोटीस, याआधी ईडीकडून या प्रकरणात अजित पवारांना क्लीनचिट.