एक्स्प्लोर

Top 25 News : टॉप 25 न्यूज : सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 4.30 PM : 16 July 2024 : ABP Majha

प्रकाश आंबेडकर राज्यभरात काढणार आरक्षण बचाव यात्रा. एससी, एसटी, ओबीसींच्या हक्काच्या लढाईसाठी असणार यात्रा. 'जय फुले जय शाहू जय भीम' टॅग लाईन. पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांची माहिती.

25 जुलैला दादर चैत्यभूमी येथून संविधान बचाव यात्रेला सुरुवात होणार असून, कोल्हापूर, सांगली,  सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, जालन्यात जाणार यात्रा. सात किंवा आठ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगरात होणार यात्रेची सांगता.

खासदार शाहू महाराज छत्रपतींकडून विशाळवरील मशिदीची पाहणी आमदार सतेज पाटील यांचीही उपस्थिती. 

पोलिसांनी आडवल्याने सतेज पाटील आणि खासदार शाहू महाराज छत्रपती आक्रमक, १५ लोकांसह गडावर जाऊ द्या अशी सतेज पाटलांची विनंती केल्यानंतर पोलिसांकडून गडावर जाण्यास परवानगी. 

विशाळगड प्रकरणावरून एमआयएम आक्रमक 19 जुलैला कोल्हापुरात एमआयएमचा मोर्चा, जलील यांचं फेसबूकवरुन कार्यकर्त्यांना मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन. 

काँग्रेस आमदार अस्लम शेख आणि अमिन पटेल यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची भेट घेतली, कोल्हापूर विशाळगडावर झालेल्या हिंसाचाराची चौकशी करुन कारवाईची अस्लम शेख यांनी केली मागणी.

खासदार शाहू महाराजांना विशाळगड़ावर जाण्यापासून अडवणं ही दुर्दैवाची बाब. ज्यांना अडवायला पाहिजे त्यांना अडवलं नाही, त्यांनी पुढे जाऊन जी करायची ती तोडफोड केली. जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया.

विशाळगडावर जाणून-बुजून लोकांना मारहाण आणि दुकान तोडण्यात आली, सरकारने याची चौकशी करून दंगलखोर कोण होते याचा शोध घ्यावा, प्रकाश आंबेडकरांची मागणी.

महाराष्ट्र व्हिडीओ

Supriya Sule Protest : वर्दीची भीती राहिलेलीच नाही, असंवेधनशील सरकार;भर पावसात सुप्रिया सुळेंचं भाषण

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नेपाळ बस दुर्घटना : मंत्री रक्षा खडसेंनी काठमांडूला पोहोचत केली अधिकाऱ्यांशी चर्चा, आज विशेष विमानाने मृतदेह महाराष्ट्रात आणणार

काका पुतण्याच्या राजकारणात नवा डाव? महायुतीतील मंत्र्याचा पुतण्या आमदारकीसाठी शरद पवारांच्या दारात

 न्यायदेवताही एक स्त्री आहे, कोर्टाने लोक भावनेचा आदर करायला हवा होता; महाराष्ट्र बंदच्या निर्णयावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

Maratha Reservation : नाशिकमध्ये मराठा आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल, मराठा आरक्षणाप्रश्नी नाना पटोले, विजय वडेट्टीवारांचा अडवला होता ताफा
नाशिकमध्ये मराठा आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल, मराठा आरक्षणाप्रश्नी नाना पटोले, विजय वडेट्टीवारांचा अडवला होता ताफा
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Supriya Sule Protest : वर्दीची भीती राहिलेलीच नाही, असंवेधनशील सरकार;भर पावसात सुप्रिया सुळेंचं भाषणSharad Pawar Pune Protest : पुण्यात भर पावसात शरद पवार, सुप्रिया सुळेंचं आंदोलनSanjay Raut Full PC : कोर्टालाही लेकीबाळी , सुना  आहेत, न्यायदेवताही स्री आहे लक्षात घ्याVijay Wadettiwar Full PC : जनतेनं बंद केला तर आम्ही जबाबदार नाही - वडेट्टीवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नेपाळ बस दुर्घटना : मंत्री रक्षा खडसेंनी काठमांडूला पोहोचत केली अधिकाऱ्यांशी चर्चा, आज विशेष विमानाने मृतदेह महाराष्ट्रात आणणार
नेपाळ बस दुर्घटना : मंत्री रक्षा खडसेंनी काठमांडूला पोहोचत केली अधिकाऱ्यांशी चर्चा, आज विशेष विमानाने मृतदेह महाराष्ट्रात आणणार
काका पुतण्याच्या राजकारणात नवा डाव? महायुतीतील मंत्र्याचा पुतण्या आमदारकीसाठी शरद पवारांच्या दारात
काका पुतण्याच्या राजकारणात नवा डाव? महायुतीतील मंत्र्याचा पुतण्या आमदारकीसाठी शरद पवारांच्या दारात
 न्यायदेवताही एक स्त्री आहे, कोर्टाने लोक भावनेचा आदर करायला हवा होता; महाराष्ट्र बंदच्या निर्णयावर संजय राऊतांची प्रतिक्रिया
 न्यायदेवताही एक स्त्री आहे, कोर्टाने लोक भावनेचा आदर करायला हवा होता; महाराष्ट्र बंदच्या निर्णयावर संजय राऊतांची प्रतिक्रिया
Maratha Reservation : नाशिकमध्ये मराठा आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल, मराठा आरक्षणाप्रश्नी नाना पटोले, विजय वडेट्टीवारांचा अडवला होता ताफा
नाशिकमध्ये मराठा आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल, मराठा आरक्षणाप्रश्नी नाना पटोले, विजय वडेट्टीवारांचा अडवला होता ताफा
Pune Crime News: पॉक्सो गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या शिक्षकाने पुन्हा केलं राक्षसी कृत्य;  पुण्याच्या निगडीतील धक्कादायक घटना

Nashik Rain : नाशकात दम'धार', इगतपुरीत अनेक घरात शिरलं पाणी, त्र्यंबकलाही झोडपलं; गंगापूर, दारणातून विसर्ग सुरु
नाशकात दम'धार', इगतपुरीत अनेक घरात शिरलं पाणी, त्र्यंबकलाही झोडपलं; गंगापूर, दारणातून विसर्ग सुरु
Pune Rain Update: पुणेकरांनो छत्री, रेनकोट घेऊनच घराबाहेर पडा; आजपासून चार दिवस जिल्ह्यांला पावसाचा अलर्ट, सतर्कतेचं आवाहन

जनतेच्या उद्रेकाचा हातोडा सरकारच्या डोक्यात बसणार; सामनातून शिंदे सरकारवर हल्लाबोल

Embed widget