Top 25 : टॉप 25 न्यूज : 5 PM : 26 July 2024 : ABP Majha
Top 25 25 न्यूज speed news Maharashtra news Abp majha
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर अर्थ विभागाने आक्षेप घेतल्याची चर्चा, सुधीर मुनगंटीवार आणि नरेश म्हस्के यांची सडकून टीका
सहा वेळा लोकसभा निवडणूक लढवलेले चंद्रकांत खैरे आता विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तयार, संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून संजय शिरसाटांना देणार आव्हान..
विजनवासात गेलेले प्रकाश मेहता पुन्हा विधानसभेच्या तयारीला, पराग शाहांऐवजी पुन्हा प्रकाश मेहतांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता...
देवेंद्र फडणवीस नीती आयोगाच्या बैठकीला दिल्लीला जाणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारही हजर राहणार. बैठकीच्या निमित्तानं दिल्लीत भेटीगाठीही आयोजित.
काही पक्ष महाराष्ट्रविरोधी भूमिका घेण्यासाठी बनलेत, संजय राऊतांची राज ठाकरेंचं नाव न घेता टीका, भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंची महिन्याभरात स्वबळाची भाषा कशी असा सवाल..
पूजा खेडकर प्रकरणी पिंपरी पालिकेच्या आयुक्तांकडून वैद्यकीय विभागाच्या सर्व प्रमुखांची चौकशी सुरू. 'एबीपी माझा'ने पोलखोल करताच, आयुक्तांना जाग
![ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11PM 18 February 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/d9ea52f1dec8b44d46b9fec7346122601739901030954977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर महाराष्ट्र सुपरफास्ट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/d877e01e65ffa6ad741d16fb30b06fd71739886484727977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 18 February 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/317ce4712984847b3864b7b10235449d1739884286047977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sambhaji Maharaj Wikipedia | संभाजी महाराजांबाबत विकीपीडियावर आक्षेपार्ह मजकूर, शिवप्रेमींमध्ये संताप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/2a247cc6697d594b2f91b2c8844dc83b1739879233835977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05PM 18 February 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/f65ce86b980e3b8da7e5336ea09ecb1a1739878805790977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)