एक्स्प्लोर

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 AM :16 डिसेंबर 2024 : ABP Majha

 Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :16 डिसेंबर 2024 : ABP Majha 

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन (Ustad Zakir Hussain) यांची तब्येत खालावली असून गेल्या काही वर्षांपासून हृदयाशी संबंधित आजाराशी ते झुंज देत आहेत. अमेरिकेतील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत, अशी माहिती त्यांची बहीण खुर्शीद यांनी एबीपी न्यूजशी बोलताना दिली आहे. त्यांचा मृत्यू झालेला नसून ते अजूनही हयात आहेत, अशी माहितीदेखील त्यांनी दिली आहे. दरम्यान, अमेरिकेतील रुग्णालयात झाकीर हुसैन यांनी अखेरचा श्वास घेतल्याचं वृत्त समोर आलं होतं. अशातच या सर्व अफवा असून ते अजुन हयात आहेत. अमेरिकेतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती त्यांच्या बहिणीनं एबीपी न्यूजशी बोलताना दिली आहे.   एबीपी न्यूजनं लंडनमध्ये राहणाऱ्या झहीर हुसैन यांची मोठी बहीण खुर्शीद औलिया यांच्याशी संवाद साधला. खुर्शीद औलिया यांनी भाऊ झाकीर हुसैन यांच्या मृत्यूचं वृत्त चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. खुर्शीद म्हणाल्या की, त्यांची मुलगी सध्या सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात आहे आणि काही काळापूर्वी त्यांच्या मुलीनं झाकीर हुसैन अजूनही हयात असल्याचं सांगितलं आहे.   उस्ताद झाकीर हुसैन यांची बहीण खुर्शीद यांनी एबीपी न्यूजशी बोलताना सांगितलं की, "त्यांची प्रकृती चिंताजनक असली, तरी ते हयात आहेत. त्यांच्या मृत्यूची बातमी पसरवणारे कोणाच्या वतीनं त्यांच्या मृत्यूची पुष्टी करत आहेत? आणि ते असं का करत आहेत?" तसेच, कुटुंबीयांनी तरी अद्याप असं कोणतंही वक्तव्य जारी केलेलं नाही, असंही त्या म्हणाल्या.   भावाच्या आजारपणामुळे त्यांना अमेरिकेला जावं लागलेलं, पण काही कारणास्तव त्या जाऊ शकल्या नाहीत आणि त्यामुळेच मुलीला तिथे पाठवावं लागल्याचं खुर्शीद यांनी सांगितलं. जास्त काम, धावपळ, थकवा, विश्रांतीचा अभाव आणि आहाराकडे लक्ष न देणं यांमुळे झाकीरच्या हृदय आणि यकृतावर विपरीत परिणाम झाला आहे, असंही त्यांनी सांगितलं. तसेच, पुढे बोलताना त्यांनी झाकीर हुसैन यांच्या मृत्यूच्या खोट्या बातम्या पसरवू नका, अशी विनंतीही सर्वांना केली. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :16 डिसेंबर 2024 : ABP Majha
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 AM :16 डिसेंबर 2024 : ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मी अडीच महिन्यांसाठी मुख्यमंत्री; पत्रकार परिषदेत अजित पवारांनी स्वत:च सांगितलं, एकच हास्यकल्लोळ
मी अडीच महिन्यांसाठी मुख्यमंत्री; पत्रकार परिषदेत अजित पवारांनी स्वत:च सांगितलं, एकच हास्यकल्लोळ
छगन भुजबळांची पक्षानं घेतली दखल, लवकरच मिळणार मोठी संधी, नाराजी दूर करण्याचा प्रयत्न 
छगन भुजबळांची पक्षानं घेतली दखल, लवकरच मिळणार मोठी संधी, नाराजी दूर करण्याचा प्रयत्न 
Narendra Bhondekar : वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देणार, शिवसेनेत गेल्याचा पश्चाताप, नरेंद्र भोंडेकरांकडून खदखद व्यक्त
वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देणार, शिवसेनेत गेल्याचा पश्चाताप : नरेंद्र भोंडेकर
त्यांनी आम्हाला हलक्यात घेतलं, पण...; उपमुख्यमंत्री म्हणून मीही फडणवीसांच्या पाठिशी तितक्याच ताकदीने उभे राहणार
त्यांनी आम्हाला हलक्यात घेतलं, पण...; उपमुख्यमंत्री म्हणून मीही फडणवीसांच्या पाठिशी तितक्याच ताकदीने उभे राहणार
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :16 डिसेंबर 2024 : ABP MajhaEknath Shinde PC : काहींनी टिंगल केली पण Devendra Fadnavis पुन्हा आले, शिंदेंची तुफान फटकेबाजीCabinet Expansion : गोगावलेंचा 2 वर्षांपूर्वीचा कोट ते लोढांची संस्कृतमध्ये शपथ; शपथविधीचे रंगCabinet Expansion महायुती सरकारचं नवं मंत्रिमंडळ, अनेक इच्छुक नेते वेटिंग लिस्टवरच Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी अडीच महिन्यांसाठी मुख्यमंत्री; पत्रकार परिषदेत अजित पवारांनी स्वत:च सांगितलं, एकच हास्यकल्लोळ
मी अडीच महिन्यांसाठी मुख्यमंत्री; पत्रकार परिषदेत अजित पवारांनी स्वत:च सांगितलं, एकच हास्यकल्लोळ
छगन भुजबळांची पक्षानं घेतली दखल, लवकरच मिळणार मोठी संधी, नाराजी दूर करण्याचा प्रयत्न 
छगन भुजबळांची पक्षानं घेतली दखल, लवकरच मिळणार मोठी संधी, नाराजी दूर करण्याचा प्रयत्न 
Narendra Bhondekar : वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देणार, शिवसेनेत गेल्याचा पश्चाताप, नरेंद्र भोंडेकरांकडून खदखद व्यक्त
वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देणार, शिवसेनेत गेल्याचा पश्चाताप : नरेंद्र भोंडेकर
त्यांनी आम्हाला हलक्यात घेतलं, पण...; उपमुख्यमंत्री म्हणून मीही फडणवीसांच्या पाठिशी तितक्याच ताकदीने उभे राहणार
त्यांनी आम्हाला हलक्यात घेतलं, पण...; उपमुख्यमंत्री म्हणून मीही फडणवीसांच्या पाठिशी तितक्याच ताकदीने उभे राहणार
Shivsena : एकनाथ शिंदेंवर पूर्ण विश्वास ते अडीच वर्षांच्या मंत्रिपदाची अट, शिवसेनेच्या 11 मंत्र्याकडून प्रतिज्ञापत्रावर सही
शिवसेनेच्या सर्व मंत्र्याकडून प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी, अडीच वर्षांच्या अटीसह प्रमुख मुद्दे कोणते?
मोठी बातमी ! रविंद्र चव्हाण अन् सुधीर मुनगंटीवारांचा पत्ता कट; फडणवीस सरकारमध्ये स्थान नाही
मोठी बातमी ! रविंद्र चव्हाण अन् सुधीर मुनगंटीवारांचा पत्ता कट; फडणवीस सरकारमध्ये स्थान नाही
Chhagan Bhujbal : ओबीसी समाजाची ढाल म्हणून महायुतीसाठी काम, छगन भुजबळांची मंत्रिपद न मिळाल्यानं नाराजी, समर्थकांनी टायर जाळले
ओबीसी समाजाची ढाल म्हणून महायुतीसाठी काम, छगन भुजबळांची मंत्रिपद न मिळाल्यानं शपथविधी सोहळ्याकडे पाठ
राणेंना संपवता संपवता...; मंत्रिपदाची शपथ घेताच राणेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल
राणेंना संपवता संपवता...; मंत्रिपदाची शपथ घेताच राणेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल
Embed widget