एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Top 100 Headlines | 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 17 July 2024

राज्य सरकारची आता विद्यार्थ्यांसाठी योजना,  मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत १२वी पास विद्यार्थ्यांना प्रशिक्षणादरम्यान सहा हजार, डिप्लोमाधारकांना आठ हजार, डिग्री पास करणाऱ्यांना दहा हजार देणार. पंढरपुरात मुख्यमंत्र्यांची घोषणा.

युवा प्रशिक्षण योजनेचं स्वागत, वकिलांनांही स्टायपेंड सुरू करा, विद्यार्थ्यांसाठीची योजना जाहीर केल्यानंतर सुप्रिया सुळेंची मागणी.

सरकार लाडका शेतकरी योजना कधी आणणार?,  संजय राऊतांचा सवाल, पाच वर्ष लुटायचं आणि निवडणुकांच्या वर्षात घोषणा करायची ही सरकारची नीती, राऊतांचा हल्लाबोल. 

काश्मिरात दहशतवादी हल्ल्यात शूर जवान शहीद, गृहमंत्री म्हणून अमित शाह संपूर्ण अपयशी, अमित शाहांनी तातडीने राजीनामा द्यावा, खासदार संजय राऊतांची मागणी. 

पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांना मोठा धक्का, अजित पवार गटाच्या शहाराध्यक्षांसह चार पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात पक्षप्रवेश. 

जुलै महिन्याच्या अखेरीस भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, पंतप्रधान मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, जेपी नड्डा, अमित शाह बैठकीत सहभागी होणार, लोकसभा निवडणूक निकालासह सरकारमधील समन्वयावरही चर्चा .

गडचिरोली महाराष्ट्राचा आता शेवटचा नाहीतर पहिला जिल्हा, सुरजागड इस्पात'मुळे निर्माण होणार सात हजार रोजगार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Zero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला

भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?

दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगरZero Hour Mahayuti: नव्या महायुती सरकारसमोर सर्वात मोठं आव्हान कोणतं असेल?Pune Raj Thackeray Meeting : पराभव उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक, बैठकीत चर्चा काय?Ajit Pawar Finance Ministry  :  अर्थ मंत्रालय अजित पवारांनाच मिळाणार, सुत्रांची माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला

धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ

लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं

Embed widget