एक्स्प्लोर

TOP 100 Headlines : 100 हेडलाईन्स : बातम्यांचा सुपरफास्ट आढावा : 18 June 2024 : ABP Majha

याच आठवड्यात राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मंत्री मंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रात्री उशीरा वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला तर काही वेळाआधीच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखिल वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटींमुळे चर्चांना उधाण. 

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाचे खासदार रविंद्र वायकरांनी घेतली राज ठाकरेंची भेट, उत्तर-पश्चिममधील मतमोजणी वादानंतर वायकर राज ठाकरेंच्या भेटीला. 

आज दिल्लीमध्ये भाजपची बैठक, बैठकीसाठी महाराष्ट्रातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित राहणार.

लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश न मिळाल्याने तसेच आगामी विधान सभा डोळ्यासमोर ठेवून भाजप कोअर कमिटीत चर्चा होण्याची शक्यता, याच सोबत राज्यात काही महत्वाचे बदल होण्याची शक्यता.

आज दिल्लीमध्ये भाजपच्या कोअर कमिटीची बैठक, बैठकीला पंकजा मुंडेही  उपस्थित राहण्याची शक्यता.. 

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून प्रभारी आणि सह प्रभारी यांची नियुक्तीनंतर, राज्यात भाजपमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता, भाजपला राज्यात अपेक्षित यश न मिळाल्यामुळे मोठे बदल होणार.

महाराष्ट्र व्हिडीओ

Navnath Waghmare Speech Buldhana : Manoj Jarange काय बरळतो कळत नाही, नवनाथ वाघमारेंचा हल्लोबोल

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

 IND vs ENG : रोहित शर्मा, जोस बटलरला कर्णधार करा, भारत-इंग्लंड सामन्यात Dream11 मध्ये 11 खेळाडूंना द्या संधी, मालामाल व्हाल

राहुल गांधी पंतप्रधान होतील का?; आत्तापर्यंत देशातील 12 विरोधी पक्षनेत्यांपैकी 3 जण बनले पंतप्रधान

कौन है राहुल, ये है राहुल! मोदींना आता राहुल गांधींना रामराम करुनच लोकसभेत यावं लागणार; संजय राऊतांचं ट्विट चर्चेत

रनमशीन अख्ख्या विश्वचषकात फेल, इंग्लंडविरोधात विराट कोहलीची बॅट तळपणार का?
रनमशीन अख्ख्या विश्वचषकात फेल, इंग्लंडविरोधात विराट कोहलीची बॅट तळपणार का?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Navnath Waghmare Speech Buldhana : Manoj Jarange काय बरळतो कळत नाही, नवनाथ वाघमारेंचा हल्लोबोलMaharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : ABP MajhaJob Majha : IBPS मार्फत विविध पदांसाठी नोकरीच्या सुवर्णसंधी : 26 June 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 08 PM : 26 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
 IND vs ENG : रोहित शर्मा, जोस बटलरला कर्णधार करा, भारत-इंग्लंड सामन्यात Dream11 मध्ये 11 खेळाडूंना द्या संधी, मालामाल व्हाल
 IND vs ENG : रोहित शर्मा, जोस बटलरला कर्णधार करा, भारत-इंग्लंड सामन्यात Dream11 मध्ये 11 खेळाडूंना द्या संधी, मालामाल व्हाल
राहुल गांधी पंतप्रधान होतील का?; आत्तापर्यंत देशातील 12 विरोधी पक्षनेत्यांपैकी 3 जण बनले पंतप्रधान
राहुल गांधी पंतप्रधान होतील का?; आत्तापर्यंत देशातील 12 विरोधी पक्षनेत्यांपैकी 3 जण बनले पंतप्रधान
कौन है राहुल, ये है राहुल! मोदींना आता राहुल गांधींना रामराम करुनच लोकसभेत यावं लागणार; संजय राऊतांचं ट्विट चर्चेत
कौन है राहुल, ये है राहुल! मोदींना आता राहुल गांधींना रामराम करुनच लोकसभेत यावं लागणार; संजय राऊतांचं ट्विट चर्चेत
रनमशीन अख्ख्या विश्वचषकात फेल, इंग्लंडविरोधात विराट कोहलीची बॅट तळपणार का?
रनमशीन अख्ख्या विश्वचषकात फेल, इंग्लंडविरोधात विराट कोहलीची बॅट तळपणार का?
Rahul Gandhi : सरकारवर वचक ठेवण्यासाठी विरोधकांचे शॅडो कॅबिनेट,  राहुल गांधींचे 'मंत्री' विचारणार मोदींच्या मंत्र्यांना सवाल?
सरकारवर वचक ठेवण्यासाठी विरोधकांचे शॅडो कॅबिनेट,  राहुल गांधींचे 'मंत्री' विचारणार मोदींच्या मंत्र्यांना सवाल?
Pune Police :  अंत पाहू नका, अन्यथा दादागिरी काय असते ते दाखवून देऊ; पुणे पोलीस आयुक्तांचा दम
अंत पाहू नका, अन्यथा दादागिरी काय असते ते दाखवून देऊ; पुणे पोलीस आयुक्तांचा दम
सूर्या-कोहली नाही.. टीम इंडियाचे 'हे' 5 शिलेदार ठरतील गेमचेंजर!

Video: खोटं बोल पण रेटून बोल,सर्वाधिक पेपरफुटी उद्धव ठाकरेंच्या काळात, ड्रग्जवरही बोलले गृहमंत्री फडणवीस

Embed widget