एक्स्प्लोर
Caught on Cam: Vasai त ग्राहकाच्या बहाण्याने आले, 94 हजारांवर डल्ला; CCTV फुटेज समोर
वसईच्या (Vasai) आनंदनगर (Anand Nagar) परिसरातील सिद्धी स्टेशनरी दुकानात (Siddhi Stationery Shop) झालेल्या चोरीच्या घटनेने खळबळ उडाली आहे. दोन अज्ञात तरुणांनी केलेल्या या चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Camera) कैद झाला आहे. दुकानदार ग्राहकांना सामान देण्यात व्यस्त असताना, आरोपींपैकी एकाने ड्रॉवर उघडून त्यातील रोख रकमेची बॅग उचलली. या बॅगेत अंदाजे ९४ हजार रुपयांची रोकड होती. खरेदीच्या बहाण्याने दुकानात आलेल्या या तरुणांनी क्षणात चोरी करून पलायन केले. ही संपूर्ण घटना दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, या फुटेजच्या आधारे पोलीस आता आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : मतदानाची वेळ संपली, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
Nagar Panchayat, Nagar Parishad Election Wedding : आधी मतदान, नंतर लगीनगाठ
Nagarpanchyat Election : नगरपालिका, नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण, निकाल 21 डिसेंबरला
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion

















