एक्स्प्लोर
Advertisement
Maharashtra Kesari :साताऱ्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा रंगणार, 900 पैलवान शड्डू ठोकून सज्ज
Maharashtra Kesari : आजपासून साताऱ्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार रंगणार आहे. तब्बल ५९ वर्षांनंतर साताऱ्याला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजनाचा मान मिळालाय. महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावण्यासाठी ९०० पैलवान शड्डू ठोकून सज्ज आहेत.. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गेले दोन वर्ष महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा झाली नव्हती... मात्र आता निर्बंधमुक्तीनंतर पुन्हा एकदा साताऱ्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडणार आहे. त्यामुळे पैलवान आणि कुस्तीप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
महाराष्ट्र
Aadivashi MLA Protest Special Report : आदिवासी आमदारांच्या मागण्या काय ?
Top 25 : टॉप 25 न्यूज : 10 PM :4 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
Harshvardhan Patil Special Report : जुना हिशेब, साथीला साहेब; हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारी
Zero Hour Guest Center : आरक्षणाच्या मुद्द्यावर कायदा काय सांगतो ? Siddharth Shinde Exclusive
Zero Hour : हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारी ते आरक्षणाबाबत पवारांचं वक्तव्य झीरो अवरमध्ये सविस्तर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
भारत
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion