एक्स्प्लोर
Advertisement
Pratap Sarnaik : राज्यात अग्निवीर आणि पोलीस भरतीमध्ये सहभागी होणाऱ्यांची व्यवस्था राज्य सरकार करणार
राज्यात अग्निवीर आणि पोलीस भरतीमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांची व्यवस्था राज्य सरकार करणार आहे. शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिलीय. औरंगाबादमध्ये भरतीसाठी आलेल्या तरुणांना रस्त्यावरच वास्तव्य करावं लागलं होतं. या भरतीच्या वेळी धावताना एका तरुणाचा मृत्यू झाला होता. एबीपी माझाने ही ही बातमी दाखवली होती. आमदार प्रताप सरनाईक यांनी ही व्यथा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कळवली. त्यानंतर पोलीस भरती आणि अग्निवीर भरतीसाठी सहभागी होणाऱ्या उमेदवारांची जबाबदारी शासनानं घ्यावी, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितलंय.
महाराष्ट्र
Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP Majha
ABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Top 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 28 जून 2024 Top 25 28 June 2024
Petrol-Disel Price : पेट्रोल डिझेलचा मुंबई, नवी मुंबई, ठाण्यातला दर घटवला ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
Blog
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement