एक्स्प्लोर
Advertisement
Thackeray Group on Mahapatrakar Parishad : उद्धव ठाकरेंची महापत्रकार परिषद; नेते काय म्हणतात ?
Thackeray Group on Mahapatrakar Parishad : उद्धव ठाकरेंची महापत्रकार परिषद; नेते काय म्हणतात ? शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे थोड्याच वेळात महापत्रकार परिषद घेणार आहेत. मुंबईतल्या NSCI कॉम्प्लेक्समध्ये ही महापत्रकार परिषद पार पडणार आहे. यामध्ये उद्धव ठाकरे मोठे गौप्यस्फोट करणार आहेत. तसंच, शिवसेनेत २०१८ साली झालेल्या अंतर्गत निवडणुकीतले काही व्हिडीओ दाखवले जाण्याची देखील शक्यता आहे. या पत्रकार परिषदेत काही कायदेतज्ञांनाही बोलावण्यात आलंय. ते देखील आपलं मत मांडतील असं बोललं जातंय. त्यामुळे आजच्या महापत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
महाराष्ट्र
Maratha Reservation : मोठी बातमी! मराठा आरक्षणाबाबत शिंदे समितीचा अहवाल राज्य सरकारनं स्वीकारला
Mahavikas Aghadi Meeting : विदर्भातील काही जागांवर महाविकास आघाडीची चर्चा रखडली
ABP Majha Headlines : 5 PM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Maharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 30 Sep 2024 : 03 PM : ABP Majha
Sanjana Jadhav Accident : माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या मुलीचा अपघात
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
पुणे
भारत
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion