एक्स्प्लोर
Advertisement
Senate Election in Maharashtra : सिनेट निवडणुकांसाठी ठाकरे आणि शिंदे गटाने थोपटले दंड : ABP Majha
मुंबई विद्यापीठाच्या आगामी सीनेट निवडणुकीसाठी मनसेचे युवा नेते अमित ठाकरेंनी जुळवाजुळव करण्यास सुरूवात केलीय. मनसेच्या नितीन सरदेसाई यांचा मुलगा यश सरदेसाई यांनी नुकतीच शिंदे गटाच्या पूर्वेश सरनाईक यांची भेट घेतलीय. गेल्या १० वर्षांपासून मुंबई विद्यापीठाच्या सीनेटवर आदित्य ठाकरे यांचं वर्चस्व आहे. त्यालाच धक्का लावण्याचा चंग अमित ठाकरेंनी बांधल्याचं बोललं जातंय. दरम्यान आदित्य ठाकरेंनी सिनेट निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक बोलवलीये.. या निवडणुकीत भाजप, शिंदे गट आणि मनसे या तिन्ही पक्षांची युती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाची सीनेट निवडणूक चुरशीची होणारेय.
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 07 January 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्स
Pallavi Saple on HMPV : पुण्यातील 13 टक्के मुलांना HMPVचा संसर्ग 2022-23 सालीच झाला होता
ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 07 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स
City 60 | सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha
Dhananjay Munde News : मी राजीनामा दिलेला नाही, विरोधकांच्या मागणीवर धनंजय मुंडे यांचं विधान
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
नाशिक
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement