एक्स्प्लोर

Temperature on the Moon : चंद्राच्या मातीखाली 8 सेंटीमीटर खोलीत उणे 10 अंश सेल्सिअस तापमान

आता बातमी चंद्रावरुन.. खरंतर,  बातमी आहे मुंबईतून, बातमी आहे दिल्लीतून... अशी वाक्य ऐकण्याची तुम्हा-आम्हाला सवय आहे. मात्र आपल्या शास्त्रज्ञांनी जी कामगिरी केलीय, त्यामुळे आता थेट चंद्रावरूनच बातम्या येऊ लागल्यायत... भारताचं विक्रम लॅण्डर सध्या चंद्रावर आहे. तेच या बातम्या आपल्याला पुरवतंय. चंद्रावरील फोटो, व्हिडीओ पाठवल्यानंतर लॅण्डरने आता चंद्रावरील तापमानाचे आकडे पाठवले आहेत. चास्ते या उपकरणाच्या मदतीने मोजलेल्या तापमानानुसार, चंद्राच्या पृष्ठभागावर १ सेंटीमीटर उंचीवर ५६ अंश तापमानाची नोंद करण्यात आलीय. तर, पृष्ठभागाच्या खाली ८ सेंटीमीचर खोलीदरम्यान उणे १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. दरम्यान, चंद्रावरील तापमान समजल्यामुळे, लॅण्डरच्या अचूक कामगिरीची माहिती मिळाली आहेच, मात्र या माहितीमुळे भविष्यातील मोहिमांसाठी याचा मोठा फायदा होणार असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Rohit Pawar Exclusive : ... तर दादांचा एकही आमदार निवडून येणार नाही - रोहित पवार
Rohit Pawar Exclusive : ... तर दादांचा एकही आमदार निवडून येणार नाही - रोहित पवार

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Farmers: महाराष्ट्रात 4 महिन्यांत 838 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं, लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत गंभीर वास्तवाकडे सरकारचे दुर्लक्ष
महाराष्ट्रात 4 महिन्यांत 838 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं, लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत गंभीर वास्तवाकडे सरकारचे दुर्लक्ष
Munjya Box Office Collection Day 21: 'कल्की 2898 एडी'मुळे बॉक्स ऑफिसवरून 'मुंज्या'चं भूत उतरलं! 21 व्या दिवशी कोटींच्या कमाईला ब्रेक
'कल्की 2898 एडी'मुळे बॉक्स ऑफिसवरून 'मुंज्या'चं भूत उतरलं! 21 व्या दिवशी कोटींच्या कमाईला ब्रेक
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके, आबासाहेब वाघमारे यांची अभिवादन यात्रा स्थगित; कारण अद्याप अस्पष्ट, पाच जुलैनंतर पुन्हा सुरुवात करणार
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके, आबासाहेब वाघमारे यांची अभिवादन यात्रा स्थगित; कारण अद्याप अस्पष्ट
म्हाडाच्या लॉटरीत घर लागलं, मुंबईतील घराचं स्वप्न पूर्ण झालं, पण पहिल्याच पावसात छताला गळती अन् भिंतीना ओल
म्हाडाच्या लॉटरीत घर लागलं, मुंबईतील घराचं स्वप्न पूर्ण झालं, पण पहिल्याच पावसात छताला गळती अन् भिंतीना ओल
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Village Matori Beed : पोलीस बंदोबस्त वाढला, तणावपूर्ण शांतता, मातोरी गावात काय घडलं?Rohit Pawar Exclusive : ... तर दादांचा एकही आमदार निवडून येणार नाही - रोहित पवारABP Majha Headlines :  9:00AM : 28 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सBaramati Nimbut Crime News : शर्यतीचा नाद, बैल खरेदी व्यवहारातून वाद, एकावर गोळीबार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Farmers: महाराष्ट्रात 4 महिन्यांत 838 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं, लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत गंभीर वास्तवाकडे सरकारचे दुर्लक्ष
महाराष्ट्रात 4 महिन्यांत 838 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं, लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत गंभीर वास्तवाकडे सरकारचे दुर्लक्ष
Munjya Box Office Collection Day 21: 'कल्की 2898 एडी'मुळे बॉक्स ऑफिसवरून 'मुंज्या'चं भूत उतरलं! 21 व्या दिवशी कोटींच्या कमाईला ब्रेक
'कल्की 2898 एडी'मुळे बॉक्स ऑफिसवरून 'मुंज्या'चं भूत उतरलं! 21 व्या दिवशी कोटींच्या कमाईला ब्रेक
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके, आबासाहेब वाघमारे यांची अभिवादन यात्रा स्थगित; कारण अद्याप अस्पष्ट, पाच जुलैनंतर पुन्हा सुरुवात करणार
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके, आबासाहेब वाघमारे यांची अभिवादन यात्रा स्थगित; कारण अद्याप अस्पष्ट
म्हाडाच्या लॉटरीत घर लागलं, मुंबईतील घराचं स्वप्न पूर्ण झालं, पण पहिल्याच पावसात छताला गळती अन् भिंतीना ओल
म्हाडाच्या लॉटरीत घर लागलं, मुंबईतील घराचं स्वप्न पूर्ण झालं, पण पहिल्याच पावसात छताला गळती अन् भिंतीना ओल
Anant Radhika Wedding : लेकाच्या लग्नासाठी वरमाईची लगबग,  नीता अंबानींनी  खरेदी केली खास साडी, किंमत किती?
लेकाच्या लग्नासाठी वरमाईची लगबग, नीता अंबानींनी खरेदी केली खास साडी, किंमत किती?
Rohit Sharma: लढवय्या सेनापतीच्याही डोळ्याच्या कडा ओल्या, रोहितच्या डोळ्यात अश्रू, विराटने धीर दिला!
लढवय्या सेनापतीच्याही डोळ्याच्या कडा ओल्या, रोहितच्या डोळ्यात अश्रू, विराटने धीर दिला!
Beed News: जरांगेंच्या मूळगावी मातोरीत दगडफेक; लक्ष्मण हाके म्हणाले, 'लाठ्याकाठ्यांचा काळ गेला, रोज एकमेकांची तोंड बघायचेत'
जरांगेंच्या मूळगावी मातोरीत दगडफेक; लक्ष्मण हाके म्हणाले, 'लाठ्याकाठ्यांचा काळ गेला, रोज एकमेकांची तोंड बघायचेत'
हिटमॅनचा नादच खुळा... अर्धशतक ठोकून इतिहास रचला; धोनीच्या 'या' क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री
हिटमॅनचा नादच खुळा... अर्धशतक ठोकून इतिहास रचला; धोनीच्या 'या' क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री
Embed widget