एक्स्प्लोर
Aditi Tatkare, Aniket Tatkare Interview : तटकरे भावंडांनी उलगडले बालपणीचे मजेशीर किस्से
राज्याचे मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) आणि त्यांचे बंधू अनिकेत तटकरे (Aniket Tatkare) यांनी त्यांच्या लहानपणीच्या आठवणींना आणि कौटुंबिक नात्यांना उजाळा दिला आहे. 'मी मजा घेत होतो, मम्मीने पट्टी बाजूला घेतली आणि मग तिचा हात वर आहे, मला अजूनही तो सीन आठवतो', असं म्हणत अनिकेत तटकरे यांनी बालपणीचा एक मजेशीर किस्सा सांगितला. या मुलाखतीत, दोघांनी त्यांच्या राजकारणात सक्रिय नसलेल्या बहिणीबद्दलही (Non-political Sister) माहिती दिली. ती देत असलेला जेन्युइन फीडबॅक पक्षासाठी महत्त्वाचा कसा ठरतो, हे अदिती तटकरेंनी स्पष्ट केले. तसेच, लहानपणी टीव्हीच्या रिमोटवरून होणारी भांडणं (Sibling Rivalry), आजीचा धाक आणि आईने अभ्यास घेताना दिलेला मार (Childhood Memories) यासारख्या अनेक खासगी गोष्टींवर त्यांनी दिलखुलास गप्पा मारल्या. वडिलांच्या केवळ नजरेचाच कसा दरारा होता, हे देखील त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्र
Gold Rate Hike : सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, तीन दिवसात 5 हजारांनी वाढलं
Ahilyanagar Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात 5 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, मृतदेह सापडला
Sharad Pawar Akola : अकोल्यात तरूणाने पवारांकडे मांडली लग्नाबाबत कैफियत
Omkar Elephant: धुडगूस घालणाऱ्या ओंकार हत्तीला वनतारात नेणार
Delhi Blast Umar DNA Match : दिल्ली स्फोटात I 20 चालवणार डॉ. उमरच, डीएनए चाचणीवरुन स्पष्ट
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सांगली
व्यापार-उद्योग
अकोला
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
Advertisement



















