एक्स्प्लोर
Tanaji Sawant On Corona : कोरोनाची लाट ओसरत असून 15 मे पर्यंत लाट संपुष्टात येणार : तानाजी सावंत
कोरोनाची लाट ओसरत असून 15 मे पर्यंत लाट संपुष्टात येणार असल्याचा दावा राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी केला आहे.. राज्यात कालपर्यंत अकराशे कोरोनाचे रुग्ण होते. हा आकडा आत्ता 460 च्या जवळ आला आहे,तरीही नागरिकांची काळजी घ्यावी, असं आवाहन सावंत यांनी केलंय.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















