एक्स्प्लोर
Wrestler Arrested: 'तो पूर्णतः निर्दोष आहे', आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू Sikandar Shaikh ला शस्त्रास्त्र तस्करी प्रकरणी जामीन
आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सिकंदर शेख (Sikandar Shaikh) याला पंजाबमधील (Punjab) शस्त्रास्त्र तस्करी प्रकरणी जामीन मंजूर झाला आहे. पंजाब पोलिसांनी सिकंदर शेखला अटक केल्यामुळे महाराष्ट्राच्या कुस्ती वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. सिकंदरच्या समर्थकांचं म्हणणं आहे की, 'या प्रकरणात तो पूर्णतः निर्दोष आहे.' पंजाबमधील पपला गुर्जर (Papla Gurjar) टोळीला शस्त्र पुरवठा करण्याच्या आरोपाखाली सिकंदरसह एकूण चौघांना अटक करण्यात आली होती. यापैकी तिघांवर आधीच गुन्हे दाखल होते, पण सिकंदरवर कोणताही गुन्हा दाखल नसल्याची माहिती आहे. सिकंदर हा महाराष्ट्राचा आणि देशाचा एक मोठा कुस्तीपटू असल्याचे पटवून दिल्यानंतर त्याला जामीन मिळणे शक्य झाले. जामीन मंजूर झाल्याने त्याच्या समर्थकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र
Gold Rate Hike : सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, तीन दिवसात 5 हजारांनी वाढलं
Ahilyanagar Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात 5 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, मृतदेह सापडला
Sharad Pawar Akola : अकोल्यात तरूणाने पवारांकडे मांडली लग्नाबाबत कैफियत
Omkar Elephant: धुडगूस घालणाऱ्या ओंकार हत्तीला वनतारात नेणार
Delhi Blast Umar DNA Match : दिल्ली स्फोटात I 20 चालवणार डॉ. उमरच, डीएनए चाचणीवरुन स्पष्ट
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सांगली
छत्रपती संभाजी नगर
विश्व
मुंबई
Advertisement
Advertisement



















