एक्स्प्लोर
Maha Civic Polls: 'दुसऱ्या केंद्रावर मतदान करणार नाही', Double Star मतदारांकडून Declaration घेणार: Dinesh Waghmare
राज्यातल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केली आहे. यामध्ये २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 'ज्या मतदारांच्या नावासमोर डबल स्टार (Double Star) आहे, त्यांच्याकडून ते इतरत्र मतदान करणार नाहीत असं प्रतिज्ञापत्र घेतलं जाईल,' असं दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केलं. या निवडणुकीसाठी १० नोव्हेंबरपासून अर्ज भरता येणार असून ३ डिसेंबरला मतमोजणी होईल. निवडणूक आयोगाने दुबार मतदार रोखण्यासाठी एक विशेष 'डबल स्टार' प्रणाली विकसित केली आहे. यानुसार, संभाव्य दुबार मतदारांच्या नावापुढे दोन स्टार दिसतील आणि अशा मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करण्याची हमी द्यावी लागेल. याशिवाय, मतदारांच्या सोयीसाठी नवीन ॲप आणि मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी काही केंद्रांवर विशेष सोय केली जाईल.
महाराष्ट्र
Uddhav Thackeray on BJP : काहीही झाले तरी भाजपला हरवणारच, 16 तारखेला जल्लोष करायचय, उद्धव ठाकरेंचा घणाघात
Sharad Pawar - Ajit Pawar : अदानींना फ्रेम देताना सहज सावरलं, पवार काका-पुतण्यामधलं प्रेम दिसलं
Ajit Pawar Welcome Adani : गौतमभाईsss वेलकम टू बारामती... अजितदादांकडून उत्साहाने अदानींचं स्वागत
Rohit Pawar - Ajit Pawar - Gautam Adani : रोहित पवार,अजित पवार आणि अदानींचा एकाच गाडीतून प्रवास
Sanjay Raut Full PC : पवारांचा पक्ष फोडण्यासाठी गौतम अदानींच्या भावाचा संबंध, संजय राऊतांचा आरोप
आणखी पाहा
Advertisement
Advertisement




















