एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sushma Andhare On Shivsena : आज विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार! - सुषमा अंधारे
Sushma Andhare On Shivsena : आज विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार! - सुषमा अंधारे
शिवसेनेचा ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त ठाकरे आणि शिंदे या दोन्ही शिवसेनेनं शक्तिप्रदर्शानाची जोरदार तयारी केलीय. शिंदे यांची शिवसेना वरळी डोम इथं वर्धापन दिन साजरा करतेय. तर ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात पार पडतोय. पक्षफुटीनतर दोन वेगवेगळे वर्धापन दिन साजरे करण्याची ही दुसरी वेळ आहे. वर्धापन दिनाच्या निमित्तानं विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा फोडला जाऊ शकतो. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर होणाऱ्या या कार्यक्रमात दोन्ही नेते एकमेकांबद्दल काय बोलणार, याचीही उत्सुकता आहे...
महाराष्ट्र
Pravin Darekar on CM : जनतेचा क्लिअर मॅनडेट देवेंद्र फडणवीसांना - प्रवीण दरेकर
Maharashtra - Bhar Pattern : महाराष्ट्र बिहार पॅटर्न राबवेल का ?
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 2 PM : 25 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Maharashtra Vidhan Sabha Giant Killers : दिग्गजांना हरवणारे जायंट किलर कोण? Special Report
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात यावेळी हमखास नंबर लागण्याचा गोगावलेंना विश्वास
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement