एक्स्प्लोर

Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद

Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद

 


दिल्लीत आमच्या नेत्याची पत्रकार परिषद झाली

गेले काही दिवस चर्चा सुरू होत्या,काही लोक गट तयार करत आहे असे चर्चा होत्या
भाजप ने ठरवले प्रत्येक प्रादेशिक पक्षातील काही लोक वेगळे करणे गट तयार करायचा आणि त्यांनी भाजपला पाठिंबा द्यायचा, डी लिमिटेशनला पाठिंबा द्यायचा.भाजप सूडानी आणि पेटलेले आहे. साम दाम दंड भेद सगळे केले जात आहेत
ममता बॅनर्जी शरद पवार यांची काय चूक होती, चूक असलीस तर स्वतःची प्रादेशिक अस्मिता जपत होत
ज्यांना स्वार्थ नडला आहे. आमच्याकडे आला तर फंड कमी पडू देणार नाही निधी उपलब्ध करून देऊ अशी आर्थिक उंदीर केली जाते स्वायत्त संस्थांचा गैरवापर केला जातो
ओमराजे कुठे आहेत,असा संभ्रम होता,कालपासून चर्चा सुरू होते, देवाचा कुटुंबाच्या शपथ घेतल्या त्यांची परवा करत नाही, पक्ष नेतृत्वाची 
काल रात्री पुण्यात चार्टर आलं,त्याचे लीड तानाजी सावंत करत होते.यामध्ये जे लोक होते त्यामध्ये  नानासाहेब पाटील अमित शिरसागर जय राजे निंबाळकर आणि ओमराजे निंबाळकर
ओम राजच्या एका केसाचा निकाल २० तारखेला येणार आहे त्यांना त्याबाबत काही आश्वासन दिले आहे का? तुमचा राजकीय विरोधकांनी संपवून टाकू असा काही शब्द मिळाला आहे. 
नागेश पाटील अष्टीकर यांना वाटत आहे की त्यांना सर्वात मोठा तीस मार खान आहे,त्याच्या जीवनावळे पार्ट्या कुठे झाले याची माहिती येते. 
या टीमचा कॅप्टन संजय देशमुख आणि उप कॅप्टन नागेश पाटील अष्टेकर आहेत.
काल सकाळी नागेश पाटील यांनी श्रेठीना फोन करून मला मदत करायला सागितले.
राज्यातील शिवसैनिकांना आवर्जून सांगेन यावेळी केलेली मतदान हे आमच्या ताकदीवर घेतलेले आणि शिवसैनिक यांचे मतदान आहे
शिवसैनिकांना पूर्ण अधिकार आहे या लोकप्रतिनिधीच्या घरात घुसून जात विचारण्याचा अधिकार आहे 
घरात घुसून जाब विचारायचा अधिकार शिवसैनिकांना आहे तो विचारला त्यांना विचारला पाहिजे
भाजपकडे ऐपत नाही की नेते बनवायला,शिवसैनिक घरात घुसून जाब विचारतील
माझा कॉल घेत नाहीत ओमराजे,कैलास पाटील यांनी स्वतःची गॅरंटी देऊ शकतो दुसऱ्याची काय गॅरंटी देणार
गट स्थापन करायला सहा लोक लागतात मग ते कोण आहेत
यापूर्वी १४ जून दिल्लीला बैठक पार पडली होती.
फडणवीस साहेब महाराष्ट्रातील मराठी माणूस पुढचे वीस वर्षे तरी पंतप्रधान होऊ शकतो, तुमच्या मुख्यमंत्रीपदासाठी तयार केलेले भस्मेश्वर तुमच्या डोक्यावर बसलेला आहे, मेलेला कोंबडा आगीला घाबरत नाही
वन पार्टी वन इलेक्शन दिशेन आपला प्रवास आहे
भाजप राजकारणात फडणवीसन ची किंमत शून्य झाली,उद्या त्याच मुख्यमंत्री पद जाऊन त्यांनी तयार केलेल्या भस्मासुराकडे यात शंका नाही
डी लिमिटेशन बिल नामंजूर झालेला आकडा गाठण्यासाठी भाजप हे सगळ करत आहेत.
चार वर्षानंतर नवीन चिमणी पक्ष काढून आम्ही सगळं केला असेल तर ज्याचा त्याचा स्वार्थ आहे
शिवसेना नेता पेरणारा पक्ष आहे
हो आमची चूक ही आहे,आई बापाची शपथ घेतल्यावर आम्ही विश्वास ठेवला.
उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेतील काळजी करू नका
व्हिप जारी केल्यावर उद्या बैठक होईल, व्हिप उशीर झाला असे बोलले तर काय झालं असते,त्याचे अगोदरच व्हिप मिळाला असे म्हटले असते, न्यायालय सगळ सुरू असताना त्यांना फंड मिळू शकतो.

महाराष्ट्र व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
BCCIच्या अंपायरच्या तोंडावर लागला चेंडू! मैदानावरील सगळेच घाबरले; थेट ICUमध्ये दाखल; VIDEO पाहून धडकी भरेल
BCCIच्या अंपायरच्या तोंडावर लागला चेंडू! मैदानावरील सगळेच घाबरले; थेट ICUमध्ये दाखल; VIDEO पाहून धडकी भरेल
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Embed widget