एक्स्प्लोर
Advertisement
Sushil Kumar Shinde vs Chandrashekhar Bawankule : शिंदेंचा गौैप्यस्फोट; बावनकुळेंनी दावा फेटाळला
Sushil Kumar Shinde vs Chandrashekhar Bawankule : शिंदेंचा गौैप्यस्फोट; बावनकुळेंनी दावा फेटाळला दोन वेळा पराभव होऊनही मला भाजपकडून ऑफर होती, असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केला. अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी इथे झालेल्या हुरडा पार्टी दरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सुशीलकुमार शिंदेंनी हे वक्तव्य केलंय मात्र सुशीलकुमार शिंदेंना आम्ही कुठलीही ऑफर दिलेली नाही असं स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलंय..त्यावर सुशीलकुमार शिंदेंनी काय प्रतिक्रिया दिलीये पाहूयात
महाराष्ट्र
Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024
ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Zero Hour Full Episode : 15 दिवस जेल, 25 हजारांचा दंड; राऊत X सोमय्या प्रकरण नेमकं काय?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
सोलापूर
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement