Suresh Dhas Full PC : धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा की नाही हे पक्षश्रेष्ठींच्या हातात : सुरेश धस
Suresh Dhas Full PC : धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा की नाही हे पक्षश्रेष्ठींच्या हातात : सुरेश धस
अंजली दमान या काय म्हणाल्या करुणा मंडई काय म्हणायला यापेक्षा त्यांच्याच पक्षातील लोक म्हणताय त्यांनी राजीनामा द्यावा - ज्येष्ठ नेते प्रकाश सोळंके यांनी देखील ती मागणी केली आहे - मी स्वतः त्यांचा राजीनामा मागितलेला नाही - तपासामध्ये आकापर्यंत एसआयटी पोहोचली आहे - आकाच्या पुढे गेल्यानंतर बघू - असं काही होईल मला वाटत नाही - त्यांचा राजीनामा घ्यावा की नाही घ्यावा हा सगळा निर्णय अजित दादा प्रफुल पटेल आणि त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांच्या हातात आहे - यांनी मनात आणले तर त्यांचा राजीनामा तातडीने घेतला जाईल - यामध्ये त्यांच्या पक्षाची प्रचंड बदनामी होत आहे - त्यांचा पक्ष व्राँग बोक्स मध्ये चालला आहे - आमचा पक्ष पॉझिटिव बॉक्समध्ये चालला आहे - हा हुं छा चू करणारे परळी मधील लोक आता संध्याकाळी शुकशुकाट झालाय - परळीतील व्यापाऱ्यांना विचारा सुटकेचा निश्वास त्यांनी सोडलाय - पाचशे व्यापाऱ्यांनी परळी शहर सोडले - ऑन परभणी प्रकरण - मी आंदोलक आशिष वाकोडे यांची भेट घेतली - पालकमंत्री यांना आणि विनंती केली त्यांचा लॉंग मार्च परत घेण्याची विनंती केली होती - त्यांनी आमचे एकले - संतोष देशमुख हत्या प्रकरणात जनतेची माझ्याकडून जी अपेक्षा आहे ते फाशीला गेल्यापर्यंत शांत बसणार नाही - ऑन अंजली दमानिया पुरावे - एस आय टी यामध्ये सक्षम आहे अंजली दमानिया त्यांच्या कडे असलेल्या पुराव्यावर बोलत आहे - धनंजय मुंडे यात अडकले असतील तर धनंजय मुंडे दोषी होतील - अडकले नसतील तर बळजबरी कोण अडवणार आहे - ऑन स्कॉर्पिओ मोबाईल डेटा - विष्णू चाटे हा नाशिक मध्ये आला होता - दहा तारखे नंतर त्याने त्याचा मोबाईल फेकून दिला आणि नंतर सरेंडर झाला - मोबाईल फेकला म्हणजे तपासात अडथळा येईल असे काही नाही - कंपनीला सांगून त्याचा डाटा रिकव्हर केलेला आहे ...





















