एक्स्प्लोर
Supreme Court : NEET पीजीसाठी 27 टक्के ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी : ABP Majha
NEET पीजीसाठी 27 टक्के ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी मिळालीय .. परीक्षेत मिळालेले गुण मेरिटसाठी एकमेव निकष ठरू शकत नाही असं सर्वोच्च न्यायालय म्हणटलयं तर 'आरक्षणामुळं ठराविक वर्गाची स्थिती सुधारली असेल तर आरक्षण चुकीचं ठरवणं अयोग्य होईल' असं देखील सर्वोच्च न्यायालय म्हणटलयं शिक्षणातल्या आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचं महत्त्वाचं निरीक्षण
महाराष्ट्र
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
ठाणे
महाराष्ट्र
अमरावती



















