एक्स्प्लोर

Tiger Shroff Car Attack: बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO

Tiger Shroff Car Attack: मुंबईत जुहू परिसरात बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर जिवघेेणा हल्ला झाला..यावेळी हल्लेखोरांनी टायगरच्या गाडीजवळ येत गावठी कट्ट्याने अंदाधूंद फायरिंग केली...जवळपास बंदुकिने ७ राऊंड श्रॉपच्या दिशेने डागण्याता आले..७ पैकी ५ गोळ्या टायगरच्या कारला लागल्या...मात्र प्रसंगावधान दाखवत टायगरनं मान खाली झुकवली आणि मृत्युला आल्या पावली परतवून लावलं...मात्र त्याचा ड्रायव्हर फिरदौस आणि बाजूलाच असणारे उमेश चौहानही जखमी झाले...यानंतर जखमी ड्रायव्हरला घेऊन टायगरनं रुग्णालयात धाव घेतली...यानंतर पोलिसांनी वायूवेगानं चक्र फिरवत तीन आरोपींना कोटा रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतलं...अटकेतील आरोपींमध्ये हरियाणाच्या सोनीपतमधील २ आरोपी असून बिहारमधील एक आरोपी आहे...तर अनिल पंडित नावाच्या गँगस्टरनं रेहानला हल्ल्याच्या सूचना दिल्याची माहिती आहे. दरम्यान, या सगळ्या प्रकरणावर तसेच बॉलिवूडमधील पहिली सुपारीपासून आता झालेल्या टायगर श्रॉफवर झालेल्या गोळाबारावर  ज्येष्ठ क्राईम रिपोर्टर प्रभाकर पवार यांनी महत्वाची माहिती दिली आहे. 

करमणूक व्हिडीओ

Tiger Shroff Car Attack: बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lai Bhari Actor Telugu Film Debut: तेलुगु बिग बजेट सिनेमात मराठी सुपरस्टारची एन्ट्री; 'लय भारी' अभिनेत्याचा BTS VIDEO व्हायरल, नव्या अवतारात दिसणार
तेलुगु बिग बजेट सिनेमात मराठी सुपरस्टारची एन्ट्री; 'लय भारी' अभिनेत्याचा BTS VIDEO व्हायरल, नव्या अवतारात दिसणार
Tiger Shroff Car Attack: पहिली गोळी काचेवर लागताच टायगर श्रॉफला धोक्याची जाणीव, लगेच खाली वाकला; पण दुसरी गोळी थेट ड्रायव्हर फिरदौसला लागली, VIDEO
पहिली गोळी काचेवर लागताच टायगर श्रॉफला धोक्याची जाणीव, लगेच खाली वाकला; पण दुसरी गोळी थेट ड्रायव्हर फिरदौसला लागली...
Rajnikant Jailer 2: रजनीकांतचा जलवा! 'जेलर 2'नं सोमवारीही सिनेमागृहात धुरळा उडवला, मोडले बरेच रेकॉर्ड्स, 5 व्या दिवशी किती कमावले?
रजनीकांतचा जलवा! 'जेलर 2'नं सोमवारीही सिनेमागृहात धुरळा उडवला, मोडले बरेच रेकॉर्ड्स, 5 व्या दिवशी किती कमावले?
Tiger Shroff Shooting: फक्त 35 हजारासाठी टायगर श्रॉफवर फायरिंग? पोलीस तपासात काय काय आढळलं? हादरवणारी माहिती समोर
फक्त 35 हजारासाठी टायगर श्रॉफवर फायरिंग? पोलीस तपासात काय काय आढळलं? हादरवणारी माहिती समोर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Tiger Shroff Car Attack: बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election Result 2026: जिंकलेला उमेदवार पडला, सतेज पाटील लगेच मतमोजणी केंद्रावर पोहोचले, गोकुळ निवडणुकीतील शेवटचा राडा, नेमकं काय घडलं?
जिंकलेला उमेदवार पडला, सतेज पाटील लगेच मतमोजणी केंद्रावर पोहोचले, गोकुळ निवडणुकीतील शेवटचा राडा, नेमकं काय घडलं?
RSS Vijayadashami 2026: 'वंदे मातरम्'सह मंचावर 'खास' संदेश, पारंपरिक शस्त्रांसह भारतीय बनावटीचं अस्मि अत्याधुनिक कार्बाइन; स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचं यंदाचं वैशिष्ट्य काय?
'वंदे मातरम्'सह मंचावर 'खास' संदेश, पारंपरिक शस्त्रांसह भारतीय बनावटीचं अस्मि अत्याधुनिक कार्बाइन; स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचं यंदाचं वैशिष्ट्य काय?
Farmers Death Maharashtra: कर्जमाफीच्या यादीत नाव आलं नाही, नांदेडच्या शेतकऱ्याने रडतरडत प्राण सोडले, काळीज हेलावून टाकणारा व्हिडीओ
कर्जमाफीच्या यादीत नाव आलं नाही, नांदेडच्या शेतकऱ्याने रडतरडत प्राण सोडले, काळीज हेलावून टाकणारा व्हिडीओ
Vishwas Nangre Patil and Chandrashekhar Bawankule: रेशीमबागेत संघाच्या विजयादशमी उत्सवाला कडेकोट बंदोबस्त, आयुक्त विश्वास नांगरे ऑन फिल्ड, पांढरा शर्ट-खाकी पँटमधील बावनकुळे समोर येताच भेटले, नेमकं काय घडलं?
संघाच्या विजयादशमी उत्सवाला कडेकोट बंदोबस्त, विश्वास नांगरे ऑन फिल्ड, पांढरा शर्ट-खाकी पँटमधील बावनकुळे समोर येताच भेटले, नेमकं काय घडलं?
Satej Patil : गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला फटका, सतेज पाटलांच्या विजयाची इनसाईड स्टोरी, सहा प्रमुख मुद्दे
गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला फटका, सतेज पाटलांच्या विजयाची इनसाईड स्टोरी, सहा प्रमुख मुद्दे
Salman Khan Bigg Boss 20 Weekend Ka Vaar: सलमान खाननं टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर उचललं महत्त्वाचं पाऊल? 'बिग बॉस 20'बाबत घेतला मोठा निर्णय, म्हणाला...
सलमान खाननं टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर उचललं महत्त्वाचं पाऊल? 'बिग बॉस 20'बाबत घेतला मोठा निर्णय, म्हणाला...
Gokul Election Result 2026: गोकुळचा निकाल बाजूने लागला पण अचानक 'अदृश्य' शक्ती सक्रिय, दगाफटक्याची कुणकुण लागताच सतेज पाटील-राजू शेट्टी मतमोजणी केंद्रावर पोहोचले अन्...
गोकुळचा निकाल बाजूने लागला पण अचानक 'अदृश्य' शक्ती सक्रिय, दगाफटक्याची कुणकुण लागताच सतेज पाटील-राजू शेट्टी मतमोजणी केंद्रावर पोहोचले अन्...
Nashik: अर्धनग्न पूजा ते दैवी अन् अघोरी शक्तीने पैशांचा पाऊस पाडण्याचा बहाणा, नाशिकच्या भोंदूने पनवेलच्या पीडितेसोबत नको-नको ते केलं; अंनिसच्या प्रयत्नांनंतर अखेर गुन्हा दाखल
अर्धनग्न पूजा ते दैवी अन् अघोरी शक्तीने पैशांचा पाऊस पाडण्याचा बहाणा, नाशिकच्या भोंदूने पनवेलच्या पीडितेसोबत नको-नको ते केलं; अंनिसच्या प्रयत्नांनंतर अखेर गुन्हा दाखल
Embed widget