एक्स्प्लोर
Sundhir Mungantiwar On Kalavant pension कलावंतांची पेन्शन 5 हजार रुपये करणार - सुधीर मुनगंटीवार
कलावंतांची पेन्शन 5 हजार रुपये करणार - सुधीर मुनगंटीवार
राज्य सरकार लवकरच नवीन सांस्कृतिक धोरण येणार आहे भाषा व संस्कृतीच्या जतनासंदर्भात कोणतेही घेतलेले निर्णय हे कपाटबंद राहणार नाही यासाठी आता स्वतंत्र कायमस्वरूपी स्थायी समिती असणार आहे. या धोरणात कर्नाटक सीमावर्ती भागातील 800 गावांना सांस्कृतिक वारसा जोपासता यावा यासाठी विशेष आर्थिक सहाय्य्य व प्रोत्साहन पर प्रयत्न केले जाणार असल्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. त्यांच्याशी राज्याच्या नवीन सांस्कृतिक धोरणावर बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी.
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement