एक्स्प्लोर
Pandharpur Suicide : बीड पाठोपाठ पंढरपुरातही एसटी कर्मचाऱ्याची राहत्या घरी आत्महत्या
पंढरपुरातील एका एसटी कर्मचाऱ्यानं आज सकाळी आत्महत्या केली आहे. आर्थिक विवंचनेला कंटाळून पंढरपूर आगारातील मेकॅनिक दशरथ गिड्डे यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. याआधी परवाच बीडमधील तुकाराम सानप यांनीही राहत्या घरी आत्महत्या करुन आपला जीवन संपवला होता. तर २१ सप्टेंबरला संगमनेर शहरातील स्थानकात रिकाम्या बसमध्ये एसटी चालक सुभाष तेलोरे यांनी गळफास घेतला होता. मार्च २०२० ते ऑगस्ट २०२१ पर्यंत २३ एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. कमी वेतन, वेतन वेळेवर न मिळणे, बँकेचे थकलेले हप्ते यासह अनेक समस्यांमुळे कोरोना काळात एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 630AM Headlines 630 AM 15 January 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्स
Walmik Karad Wife Reaction : दोषी असतील तर कारवाई होईल, वाल्मिक कराडची पत्नी म्हणाली...
ABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08PM 14 January 2025
ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 14 January 2025
ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 14 January 2025
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
रत्नागिरी
क्रीडा
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement