Suhas Kande vs Suhas Kande : नांदगाव विधानसभेत सुहास कांदे विरोधात सुहास कांदे लढत
Suhas Kande vs Suhas Kande : नांदगाव विधानसभेत सुहास कांदे विरोधात सुहास कांदे लढत
नांदगाव विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या राजकीय खेळी पाहायला मिळाल्या. महायुतीचे उमेदवार सुहास द्वारकानाथ कांदे यांच्या विरोधात नामसादरम्या असलेल्या सुहास बाबुराव कांदे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सुहास कांदे यांनी नामसादरम्या असलेल्या अपक्ष उमेदवाराला छगन भुजबळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पुणे जिल्ह्यातून आयात केल्याचा आरोप करण्यात आला होता.... तर अपक्ष उमेदवार सुहास कांदे हे समीर भुजबळ यांच्या गाडीतून अर्ज दाखल करून रवाना झाले....





















