एक्स्प्लोर
Sudhir Mungantiwar : Sanjay Raut यांची भिडेंवरुन सरकार टीका, मुनगंटीवार म्हणाले...
Sudhir Mungantiwar : Sanjay Raut यांची भिडेंवरुन सरकार टीका, मुनगंटीवार म्हणाले...
संभाजी भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्यांवरुन संजय राऊतांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय. हरियाणा, मणिपूरप्रमाणे महाराष्ट्रातही तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. भाजपच्या काही नेते आणि गुरुजीमंडळी तणाव निर्माण करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. संजय राऊतांच्या या वक्तव्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पलटवार केलाय.
Tags :
Sudhir Mungantiwarमहाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
क्राईम
महाराष्ट्र
क्रिकेट

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















