एक्स्प्लोर
Yavatmal : नेत्यांवरील निष्ठा आता १०० रु.च्या स्टॅम्प पेपरवर, राठोडांच्या कार्यालयात प्रतिज्ञापत्र
Yavatmal : एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत सध्या दोन गट निर्माण झालेत. नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्यासोबतच राहावे यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रयत्न सुरु आहेत. त्यातच दोन्ही पक्षांकडून आता कार्यकर्ते आणि समर्थकांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं जात असल्याचं समोर आलंय. यवतमाळमध्ये बंडखोर संजय राठोड यांच्या जनसंपर्क कार्यालयात समर्थकांकडून अशाप्रकारचं प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात येतंय. दुसरीकडे जळगावात शिवसैनिकांकडूनही अशाप्रकारचं प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं जातंय. उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ असल्याचे १०० रुपयांच्या स्टॅम्पवर लिहून घेण्यात येतंय. वरिष्ठ पातळीवरुन आदेश आल्याने ही मोहीम राबण्यात येतेय असं सांगण्यात आलंय..
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement