एक्स्प्लोर
Subhash Desai on Imtiyaz Jaleel : ...तर इमतियाज जलील यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार
महाविकास आघाडी सरकारच्या काळातील उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी औरंगाबादमधल्या एमआयडीसी जमीनविक्रीत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाझ जलील यांनी केला आहे. औरंगाबादमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणीही जलील यांनी केली आहे. इम्तियाझ जलिल यांनी हे निराधार आरोप त्वरित मागे घेऊन आपली माफी न मागितल्यास त्यांच्यावर अब्रुनुकसानी आणि नुकसान भरपाईचा खटला दाखल करण्याचा इशारा ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुभाष देसाई यांनी दिला आहे.
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement