एक्स्प्लोर
ST Workers Salary : फेब्रुवारीची 13 तारीख उलटली तरी एसटी कर्मचाऱ्यांना वेतन नाही ABP Majha
ST Workers Salary : फेब्रुवारीची 13 तारीख उलटली तरी एसटी कर्मचाऱ्यांना वेतन नाही ABP Majha
बातमी एसटी कर्मचाऱ्यांच्या उपेक्षेची. फेब्रुवारीची १३ तारीख सरली तरीही एसटी कर्मचाऱ्यांना अजूनही वेतन मिळालं नाहीये. पगार अद्यापही न झाल्याने एसटी कर्मचारी आणि संघटना संतप्त आहेत. एसटी संपकाळात कर्मचाऱ्यांचं वेतन दर महिन्याच्या ७ ते १० तारखेदरम्यान देण्याचं आश्वासन राज्य सरकारनं कोर्टात दिलं होतं. तरीही गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर मिळत नाहीयेत. याही वेळी अर्धा महिना सरत आला तरीही पगार न झाल्यामुळे कर्मचारी त्रस्त झालेत.
महाराष्ट्र
Vijay Wadettiwar On Eknath Shinde : आता भाजपला एकनाथ शिंदेंची गरज संपली- विजय वडेट्टीवार
ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 05 PM 20 January 2025
Maharashtra Guardian Minister News : पालकमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपत धुसफूस? गोगावले, भुसेंच्या नाराजीनंतर शिंदेंचा फडणवीसांना फोन?
ABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 04 PM 20 January 2025
Rahul shewale On MVA : ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 आमदार आणि काँग्रेसचे 10 आमदार शिवसेनेच्या संपर्कात-राहुल शेवाळे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement