एक्स्प्लोर
Beed ST Employee suicide : वेळेवर पगार न झाल्याने आत्महत्या; कर्मचारी संघटनेचा आरोप ABP Majha
जास्तीचे काम आणि त्यात ही तुटपुंजा पगार आणि तोही वेळेवर मिळत नसल्याने राज्यभरातील एस्टी कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत. डोक्यावर कर्जाचं ओजं आणि त्यात पगार वेळेवर न झाल्याने बीडमधल्या तरुण ड्रायव्हरने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मागच्या दहा वर्षांपासून तुकाराम सानप एस्टीमध्ये चालक म्हणून काम करत होते. पत्नी आणि दोन चिमुकल्यांसह ते बीड शहरातील अंकुष परिसरामध्ये स्वतःच्या फ्लॅटमध्ये राहत होते.
महाराष्ट्र
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















