एक्स्प्लोर
SSC, HSC Exam: दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत शिक्षण विभागात पेच ABP Majha
दहावी बारावीच्या परीक्षांबाबत शिक्षण विभागाची डोकेदुखी आता चांगलीच वाढलीय... दहावी आणि बारावीच्या परीक्षांना शाळेच्या इमारती देण्यास शिक्षणसंस्था महामंडळानं नकार दिलाय... आज नागपूर आणि अमरावती विभागाच्या शिक्षण संस्था संचालक मंडळाची बैठक पार पडली... याबैठकीत शाळा परीक्षांसाठी न देण्याचा निर्णय घेतलाय... त्यामुळे आता विद्यार्थी मात्र चिंतेत पडलेयत... नक्की काय होणार?, परीक्षा कुठे द्यायचा असा प्रश्न आता विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना सतावतोय.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
















