एक्स्प्लोर
Uday Sangale JOin BJP : उदय सांगळे भाजपमध्ये प्रवेश करणार, शरद पवार गटाला धक्का
नाशिकच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून, सिन्नरमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते उदय सांगळे (Uday Sangale) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 'वोट चोरी हा एक नेरेटिव्ह सेट केला जातोय,' असा खळबळजनक दावा सांगळे यांनी भाजप प्रवेशावेळी केला. महाविकास आघाडीमध्ये वैचारिक दिशाहीनता असून आपल्या मतदारसंघातील लोकांच्या इच्छेमुळे आपण भाजपमध्ये जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार असूनही मित्रपक्षाच्या खासदारानेच महायुतीचे उमेदवार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचा प्रचार केल्याचा आरोपही त्यांनी केला. बोगस मतदारांचा मुद्दा हा कुठल्या एका पक्षाचा नसून सिस्टीमचा दोष आहे आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळातही सिन्नरमध्ये मोठ्या प्रमाणात दुबार मतदार नोंदवले गेले होते, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र
Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion





















