Srinagar To Jammu Railway Snowfall : बर्फाची चादर,रेल्वेची सफर; श्रीनगर-जम्मू स्वर्गाची सफर
Srinagar To Jammu Railway Snowfall : बर्फाची चादर,रेल्वेची सफर; श्रीनगर-जम्मू स्वर्गाची सफर
काश्मीर मध्ये असलेली रेल्वे ही सर्वाधिक सुरक्षित अशी रेल्वे आहे, कारण या रेल्वेमार्गाच वापर केवळ सामान्य नागरिक नाहीत तर लक्षकरासाठी देखील करण्यात येणार आहे, त्यामुळे एका बाजूला विहंगम अशी बर्फाच्छादित रेल्वे तर दुसऱ्या बाजूला सुरक्षा देणारे सी आर पी एफ, जी आर पी, आर पी एफ यांचे जवान आपल्याला दिसून येतात, श्रीनगर ते कतरा दरम्यान रेल्वेमार्गाच्या सुरक्षेसाठी कशी व्यवस्था आहे हे जाणून घेऊया आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर यांच्याकडून ..
हे ही वाचा..
श्रीनगर मधले डल लेक हे पर्यटकांसाठी अत्यंत आकर्षणाचे केंद्रबिंदू तर आहेच पण श्रीनगरच्या आणि कश्मीरच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचा देखील केंद्रबिंदू आहे, मात्र यावर्षी तब्बल 34 वर्षानंतर डल लेक हे गोठले आहे, या गोठलेल्या डल लेक मधून प्रवास करण्याचा अनुभव हा काही निराळाच आहे, 34 वर्षानंतर अतिशय कमी तापमानामुळे पाणी गोठल्याने पर्यटक देखील आनंदून गेले आहेत