एक्स्प्लोर

Pune Crime : नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुण्यात मोठी कारवाई, तब्बल एक कोटीची बनावट दारू जप्त, 9 जणांना बेड्या

Pune Crime News : नववर्षाच्या पूर्वसंध्येला राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुणे विभागात मोठी कारवाई केली आहे.

Pune Crime News : नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुणे (Pune News) विभागात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून (State Excise Department) बनावट दारू विरोधात मोठी कारवाई करण्यात आलेली पाहायला मिळत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुण्यातून 1 कोटीहून अधिक रुपयांची बनावट दारू जप्त (Fake Alcohol seized) केली आहे.  या कारवाई एकूण 1668 बनावट मद्याच्या बॉटल्स जप्त करण्यात आल्या आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, गोवा राज्यातून बनावट दारू पुणे शहरासह गुजरातमध्ये विक्रीसाठी पाठवण्यात येणार होती. नववर्षाच्या पूर्व संध्येला राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. या नाकाबंदीत सुमारे 1 कोटी 20 लाख रुपयांची बनावट दारू जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण 1668 बनावट मद्याच्या बॉटल्स जप्त करण्यात आल्या आहेत. त एकूण 9 जणांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. 

नागपूरमध्ये एमडी ड्रग्ज जप्त

तर नागपूर गुन्हे शाखेनं ५० लाखांपेक्षा जास्त किंमतीचं ड्रग्ज केलं जप्त केले आहे. या प्रकरणी सुमित चिंतलवारसह चार आरोपींना अटक करण्यात आली.  नागपूर पोलिसांच्या क्राईम ब्रांचच्या एनडीपीएस पथकाने ही कारवाई केली आहे. आरोपींकडून 550 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले असून नव वर्षाच्या पार्ट्यांवर नागपूर पोलिसांची बारीक नजर असणार आहे.  

तळीरामांवर आवर घालण्यासाठी नाशिक पोलीस सज्ज

दरम्यान, नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर तळीरामांवर आवर घालण्यासाठी नाशिक पोलीस सज्ज झाले आहेत. पोलिसांकडून शहरात ठिकठिकाणी दोन दिवस नाकाबंदी केली जाणार आहे. बेशिस्त चालक, मद्यपींची धरपकड होणार आहे. शहरातील प्रमुख चौक, रिकामे भूखंड आणि मैदानालगत संशयास्पद ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी गस्त वाढवली आहे. नाशिकमध्ये चार उपायुक्त,सात सहाय्यक आयुक्तांसह अधिकारी कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात आहेत.  13 पोलीस ठाण्यांचा बंदोबस्त, तीन गुन्हे शाखा, चार गुन्हे शोध पथक देखील तैनात करण्यात आले आहेत. नाशिक शहरात 500 पेक्षा अधिक होमगार्ड दंगल नियंत्रण पथक जलद प्रतिसाद पथकही सज्ज असणार आहे. शहरा बाहेरून येणाऱ्या मार्गांवर पोलिसांची विशेष नजर असणार आहे. नियमांचे उल्लंघन करून सेलिब्रेशन करणाऱ्या नाशिककरांवर शहर पोलीस कारवाई करणार आहेत. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Pune Pub News: कंडोम वाटणं गुन्हा आहे का?; पुण्यातील पब व्यवस्थापनाचा सवाल, थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनची जय्यत तयारी!

Pune Crime News: पुण्यात शिक्षिकेकडून 17 वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्‍याचार; शाळेच्या आवारातच...

महत्त्वाच्या बातम्या

Sangli: कचरा टाकण्याच्या वादातून महिलेचा बळी घेतला, पतीवरही जीवघेणा हल्ला; आमदार गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप, म्हणाले, आरोपीचा एन्काऊंटर करा..
सांगलीच्या कुपवाडमध्ये कचरा टाकण्याच्या वादातून महिलेचा बळी घेतला, पतीवरही जीवघेणा हल्ला; आमदार गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप, म्हणाले, आरोपीचा एन्काऊंटर करा..
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Bhavesh Kaware and Raj Thackeray: मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Embed widget