एक्स्प्लोर
Advertisement
Special Report Shirdi Lok Sabha Election : शिर्डी लोकसभेवरुन शिवसेना, भाजपात रस्सीखेच?
Special Report Shirdi Lok Sabha Election : शिर्डी लोकसभेवरुन शिवसेना, भाजपात रस्सीखेच?
आगामी लोकससभेच्या जागावाटपाचा तिढा अधिकच गुंतत चाललाय असं दिसतंय.. कारण जो मतदारसंघ शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे त्या मतदारसंघावर आता भाजपकडून दावा केला जातोय. तर दुसरीकडे याच मतदारसंघावरुन काँग्रेस आणि ठाकरे गटातही रस्साखेच सुरु असल्याचं समजतंय.. हा मतदारसंघ नेमका आहे तरी कोणता? या मतदारसंघावर कुणाच्या नावाची चर्चा सुरु आहे पाहूया या रिपोर्टमधून..
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement