एक्स्प्लोर
Special Report : डोंगर... झाडी... आणि हॉटेल, शहाजीबापू पाटलांचं वर्णन व्हायरल, खरंच असं आहे का?
Special Report : डोंगर... झाडी... आणि हॉटेल. महाराष्ट्रात एकीकडे राजकीय रणधुमाळी सुरु असतानाच हे तीन शब्द चर्चेचा विषय ठरलेयत. त्याचं झालं असं की सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटलांनी आपल्या एका कार्यकर्त्याशी फोनवरुन गुवाहाटीतल्या परिस्थितीचं वर्णन केलं. पण त्यांचं हे वर्णन सगळीकडे व्हायरल झालं. पण ज्या रॅडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये हे सगळं सुरु आहे.. खरंच असं आहे का ते हॉटेल आणि त्याच्या बाजूला तसाच डोंगर आहे का? चला पाहुयात ग्राऊंड रिपोर्ट थेट गुवाहाटीतून...
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















