एक्स्प्लोर
Sahitya Sammelan 2020 | साहित्य संमेलन अध्यक्षांच्या भाषणावरुन मतप्रवाह! | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
साहित्य संमेलनाच्या व्यासपिठावरुन अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटोंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. भारतात जर्मनीसारखी परिस्थिती येऊ शकते असं वक्तव्य करताना फ्रान्सिस दिब्रिटोंनी अप्रत्यक्षपणे मोदी सरकारची तुलना हिटलरशी केलीय असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. मात्र संमेलनाध्यक्षांच्या भाषणावरुन साहित्यिकांतमध्येच गट पडले आहेत. साहित्यिकांमधील मतमतांतरावर पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट
महाराष्ट्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















