एक्स्प्लोर
Special Report Marathi Patya:अडेलतट्ट दुकानदारांना मनसेचा मराठमोळा फटका,पालिकेकडूनही दंडात्मक कारवाई
Special Report Marathi Patya : अडेलतट्ट दुकानदारांना मनसेचा मराठमोळा फटका,पालिकेकडून दंडात्मक कारवाई
सुप्रीम कोर्टाने दुकानांवरील पाट्या मराठीत करण्याचा मूळ आदेश इंग्रजीतून दिलाय... त्यामुळे, महाराष्ट्रातल्या दुकानदारांना इंग्रजी कळत नाही का? असा प्रश्न सध्या सर्वांनाच पडलाय... कारण अजूनही अनेक दुकानांवरील पाट्या मराठीत झालेल्या नाहीयत... महापालिकेने कारवाईचा दट्ट्या द्यायला सुरुवातही केलीय... मात्र त्याचसोबत, मनसेनंही या अडेलतट्टू दुकानदारांना मराठमोळा फटका दिलाय... पाहूयात... काय घडलंय नेमकं...
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP Majha
Central Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेश
Saif Ali Khan : सैफच्या फिटनेसविषयी काय म्हणाले डॉक्टर? सैफ अली खानच्या फिटनेसवर सवाल Special Report
Jalgaon Train Accident | जळगाव रेल्वे अपघातात 11 जणांचा मृत्यू, मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले...
ABP Majha Headlines : 8 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : Maharashtra News
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement