एक्स्प्लोर
Solapur | बनावट कागदपत्रं बनवून नातू, सून, मुलानेच आईला गंडवलं; लाखो रुपयांसह 150 तोळे सोने लंपास
स्वतःचा मुलगा, नातू आणि सुनांनी बनावट कागदपत्रे तयार करून लाखोंची फसवणूक केल्याची तक्रार वृद्ध महिलेने केलीय. सोलापुरातील सैफुल परिसरात राहणाऱ्या भंगरेवा महादेव बागदुरे या वृद्ध महिलेच्या फिर्यादवरून विजापूर नाका पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मुलगा राजशेखर बागदुरे, नातू राकेश बागदुरे तसेच सूना राजश्री बागदुरे, शारदा बागदुरे यांच्यासह अन्य दोघांविरोधात या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
महाराष्ट्र
Namdev shastri Maharaj : Dhananjay Munde गुन्हेगार नाहीत हे 100 टक्के सांगू शकतो : नामदेवशास्त्री
Gunaratna Sadawarte : राजकीय सूड भावनेतून धस आरोप करत असल्यास समज द्यावी : गुणरत्न सदावर्ते
Bajrang Sonawane On Dhananjay Munde : महाराजांकडून मुंडेंची पाठराखण,बजरंग सोनावणे संतापले, म्हणाले..
Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
Prakash Mahajan on Dhananjay Munde : नामदेव शास्त्रींनी न्याय देताना पंकजा आणि धनंजयमध्ये भेद केला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
बीड
क्रीडा
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement