एक्स्प्लोर
Liquor sell in Solaur | सोलापुरात मद्यविक्रीला परवानगी, शहरात घरपोच तर ग्रामीण भागात दुकानात विक्री
अडीच महिन्यानंतर अखेर सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात मद्यविक्रीस परवानगी मिळाली आहे. शहरात घरपोच (होम डिलिव्हरी) तर ग्रामीण भागात दुकानातून दारु विक्री करता येणार आहे. मात्र जिल्ह्यातील प्रतिबंधात्मक क्षेत्रात दारु बंदी कायम असेल. मद्यविक्री करताना शासनाने लागू केले नियम पाळणे विक्रेत्यांवर बंधनकारक असेल, असा आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिला आहे.
महाराष्ट्र
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
भविष्य
क्राईम

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















