एक्स्प्लोर
Smriti Irani यांना महागाईवरुन धारेवर धरलं ,वाढत्या महागाईचे थेट विमानात पडसाद : ABP Majha
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीनंतर देशात पेट्रोल , डिझेल व सीएनजीचे दर सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे खाद्यान्नासह इतर वस्तूंही महाग होत चालल्या आहेत. यावरून काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारला धारेवर धरलं जात आहे. त्यातच काँग्रेसच्या एका महिला नेत्यानं केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना थेट विमानात गाठत वाढत्या महागाईवर जाब विचारला. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये उडालेल्या शाब्दीक चकमकीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement