एक्स्प्लोर

Shivsena Candidate List : शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर

Shivsena Candidate List : शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर

आगामी विधानसभेच्या निवडणुकीची (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) घोषणा झाल्यानंतर राज्यातील सर्वंच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. याचदरम्यान शिवसेना ठाकरे गटाने (Thackeray Shivsena UBT) विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. ठाकरे गटाच्या या यादीमध्ये एकूम 15 उमेदवारांचा समावेश आहे. शिंदे गटाच्या विद्यामान आमदार यामिनी जाधव यांच्याविरुद्ध ठाकरे गटाने भायखळा विधानसभा मतदारसंघातून मनोज जामसुतकर यांना उमेदवारी दिली आहे.

शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर; कोणाला संधी?

१) धुळे शहर- अनिल गोटे

२)चोपडा (अज)- राजू तडवी

३) जळगाव शहर- जयश्री सुनील महाजन, 

४) बुलढाणा- जयश्री शेळके, 

५) दिग्रस- पवन श्यामलाल जयस्वाल

६) हिंगोली- रूपाली राजेश पाटील

७) परतूर- आसाराम बोराडे

८) देवळाली (अजा) योगेश घोलप

 ९)कल्याण पश्चिम- सचिन बासरे

 १० )कल्याण पूर्व - धनंजय बोडारे

 ११) वडाळा- श्रद्धा श्रीधर जाधव

१२ ) शिवडी- अजय चौधरी

१३) भायखळा- मनोज जामसुतकर

 १४) श्रीगोंदा- अनुराधा राजेंद्र नागावडे

 १५) कणकवली- संदेश भास्कर पारकर.

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10 AM : 26 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 10 AM : 26 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Meghna Bordikar Property : पाच वर्षात संपत्तीत तीन पटीनं वाढ, डोक्यावर 7 कोटींचे कर्ज, मेघना बोर्डीकरांची संपत्ती किती?
पाच वर्षात संपत्तीत तीन पटीनं वाढ, डोक्यावर 7 कोटींचे कर्ज, मेघना बोर्डीकरांची संपत्ती किती?
Sujay Vikhe: 'महायुतीचा 'त्या' वक्तव्याशी संबंध नाही, योग्य कारवाई...'; वसंतराव देशमुखांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर सुजय विखेंची पहिली प्रतिक्रिया
'महायुतीचा 'त्या' वक्तव्याशी संबंध नाही, योग्य कारवाई...'; वसंतराव देशमुखांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर सुजय विखेंची पहिली प्रतिक्रिया
आधार कार्डाला 'जन्म तारखेचा' पुरावा मानण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; मग कोणतं कागदपत्र ठरणार योग्य?
आधार कार्डाला 'जन्म तारखेचा' पुरावा मानण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; मग कोणतं कागदपत्र ठरणार योग्य?
Maharashtra Assembly Elections 2024 : अखेर देवळालीच्या जागेचा तिढा सुटला! ठाकरेंच्या शिवसेनेकडून योगेश घोलपांना तिकीट, सरोज अहिरेंना देणार तगडं आव्हान
अखेर देवळालीच्या जागेचा तिढा सुटला! ठाकरेंच्या शिवसेनेकडून योगेश घोलपांना तिकीट, सरोज अहिरेंना देणार तगडं आव्हान
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10 AM : 26 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM : 26 ऑक्टोबर 2024 : ABP MAJHASatyajeet Tambe Tweet : जयश्री थोरांतांवरील वक्तव्याचा सत्यजीत तांबेंकडून निषेधABP Majha Headlines :  9 AM : 26 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Meghna Bordikar Property : पाच वर्षात संपत्तीत तीन पटीनं वाढ, डोक्यावर 7 कोटींचे कर्ज, मेघना बोर्डीकरांची संपत्ती किती?
पाच वर्षात संपत्तीत तीन पटीनं वाढ, डोक्यावर 7 कोटींचे कर्ज, मेघना बोर्डीकरांची संपत्ती किती?
Sujay Vikhe: 'महायुतीचा 'त्या' वक्तव्याशी संबंध नाही, योग्य कारवाई...'; वसंतराव देशमुखांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर सुजय विखेंची पहिली प्रतिक्रिया
'महायुतीचा 'त्या' वक्तव्याशी संबंध नाही, योग्य कारवाई...'; वसंतराव देशमुखांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर सुजय विखेंची पहिली प्रतिक्रिया
आधार कार्डाला 'जन्म तारखेचा' पुरावा मानण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; मग कोणतं कागदपत्र ठरणार योग्य?
आधार कार्डाला 'जन्म तारखेचा' पुरावा मानण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; मग कोणतं कागदपत्र ठरणार योग्य?
Maharashtra Assembly Elections 2024 : अखेर देवळालीच्या जागेचा तिढा सुटला! ठाकरेंच्या शिवसेनेकडून योगेश घोलपांना तिकीट, सरोज अहिरेंना देणार तगडं आव्हान
अखेर देवळालीच्या जागेचा तिढा सुटला! ठाकरेंच्या शिवसेनेकडून योगेश घोलपांना तिकीट, सरोज अहिरेंना देणार तगडं आव्हान
Manoj Jarange: विधानसभेच्या तोंडावर घडामोडींना वेग! अंतरवालीत मनोज जरांगे-उदय सामंतांची भेट, चिवटेही उपस्थित, भेटीवर सामंत म्हणाले, 'राजकीय चर्चा...'
विधानसभेच्या तोंडावर घडामोडींना वेग! अंतरवालीत मनोज जरांगे-उदय सामंतांची भेट, चिवटेही उपस्थित, भेटीवर सामंत म्हणाले, 'राजकीय चर्चा...'
संजय शिरसाटांच्या संपत्तीत तब्बल 13 पटींनी वाढ, अतुल सावेही कोट्याधीश; जाणून घ्या कुणाची किती संपत्ती?
संजय शिरसाटांच्या संपत्तीत तब्बल 13 पटींनी वाढ, अतुल सावेही कोट्याधीश; जाणून घ्या कुणाची किती संपत्ती?
Happy Birthday Raveena : तीन दिग्गज अभिनेत्यांसोबत अफेअर; एकासोबत साखरपुडा पण प्रेमात धोका मिळाल्यावर अभिनेत्री रवीनाचं टोकाचं पाऊल, डिप्रेशनचाही शिकार
तीन दिग्गज अभिनेत्यांसोबत अफेअर, एकासोबत साखरपुडा; प्रेमात धोका मिळाल्यावर अभिनेत्रीचा आत्महत्येचा प्रयत्न
राज्यात पोलीस अलर्ट, 24 तासांत 52 कोटींची रोकड जप्त; निवडणुक काळात कारवाई जोमात
राज्यात पोलीस अलर्ट, 24 तासांत 52 कोटींची रोकड जप्त; निवडणुक काळात कारवाई जोमात
Embed widget