एक्स्प्लोर
Shivsena : शिवसेनेत बंडखोर आमदारांवर कारवाईचं सत्र सुरू, संतोष बांगर यांची पदावरून हकालपट्टी
एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर मोठं खिंडार पडलेल्या शिवसेनेनं एकीकडे संघटनाबांधणी सुरू केलेली असली तरी दुसरीकडे बंडखोर आमदार आणि त्यांच्या समर्थकांवर कारवाईचं सत्र सुरू ठेवलंय... अगदी शेवटच्या क्षणी शिंदेंच्या गटात सहभागी झालेल्या संतोष बांगर यांची हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आलेय. तर तिकडे आमदार उदय सामंत यांना उघड पाठिंबा देणारे शिवसेनेचे युवा तालुका अघिकारी तुषार साळवी आणि उप जिल्हा युवा अधिकारी केतन शेट्ये यांना पदावरून हटवलंय आणि आगामी काळात आणखी काही जणांची गच्छंती होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines 01 PM Top Headlines 25 May 2025 एबीपी माझा दुपारी 01 च्या हेडलाईन्स
100 Headlines : शंभर हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर
ABP Majha Headlines 12 PM Top Headlines 25 May 2025 एबीपी माझा दुपारी 12 च्या हेडलाईन्स
City 60 : सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान 25 May 2025
Maharashtra SuperFast : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर 25 May 2025
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नाशिक
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement





















