एक्स्प्लोर
गाोव्यात मुसळधार पाऊस, रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, साताऱ्यातही तुफान पावसामुळं नदीवरील बंधारे ओव्हरफ्लो
राज्याच्या विविध भागात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत.
Goa maharashtra rain
1/10

गोव्यात सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. गोव्यातील रस्त्यांना नदींच स्वरूप आले आहे.
2/10

गोव्यात मुसळधार पाऊस कोसळत असून गोव्याला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गोवा म्हापसा येथे घरामध्ये, बाजारपेठेत पावसाचे पाणी गेलं आहे.
Published at : 25 May 2025 02:13 PM (IST)
आणखी पाहा






















