एक्स्प्लोर
मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, वाहनांच्या रांगाच रांगा
मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाल्याचे चित्र दिसत आहे.
Traffic jam on Mumbai Goa highway
1/10

मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.
2/10

माणगाव आणि इंदापूर शहरात वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे.
Published at : 24 May 2025 02:41 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
निवडणूक























