एक्स्प्लोर

अनंत गितेंचं पवारांवरील वक्तव्य पक्षशिस्तीत न बसणारं : Sanjay Raut

माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते अनंत गिते यांच्यावर पवारांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर पक्षातून काही कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण गितेंच्या वक्तव्यावर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट निशाणा साधला आहे. अशा प्रकारची वक्तव्यं कुणी करत असेल तर आम्ही दखल घेत नाही. उद्धव ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवार यांनीच सुचवलं होतं. शरद पवार हे आम्हा सगळ्यांचे नेते आहेत. बाळासाहेब आणि पवार सुद्धा एकत्रित व्यासपीठावर यायचे हे सांगतानाच संजय राऊत यांनी गितेंचं विधान पक्षशिस्तीत बसणारं नाही असंही म्हटलं आहे.

महाराष्ट्र व्हिडीओ

Mahim Vidhan Sabha Analysis : माहीममध्ये कोणाचा झेंडा फडकणार? मनसे X शिंदे गट X ठाकरे गट

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंना जाण, मृत ज्ञानेश्वर पाटलांच्या लेकाला उमेदवारीचा सन्मान; तानाजी सावंतांविरुद्ध निष्ठेचं कार्ड

Maharashtra Vidhan Sabha Election : दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने दिल्ली गाठली, सुनील तटकरे अन् प्रफुल पटेलही सोबत; उर्वरित जागांवर तोडगा निघणार?
दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने दिल्ली गाठली, सुनील तटकरे अन् प्रफुल पटेलही सोबत; उर्वरित जागांवर तोडगा निघणार?
शिवसेना ठाकरेंच्या पहिल्या यादीतील 10 वैशिष्टे, तानाजी सावंतांविरुद्ध निष्ठेचं कार्ड; नव्या चेहऱ्यांना संधी

MVA Seat Sharing Formula : मविआचा 85-85-85 चा फॉर्म्युला, मित्रपक्षांना झुकतं माप, संजय राऊत अन् नाना पटोलेंची मोठी घोषणा
शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर मविआची मोठी घोषणा, संजय राऊत अन् नाना पटोलेंनी फॉर्म्युला सांगितला
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Mahim Vidhan Sabha Analysis : माहीममध्ये कोणाचा झेंडा फडकणार? मनसे X शिंदे गट X ठाकरे गटUddhav Thackeray Shiv Sena Candidate Listठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी,65 उमेदवारांचा यादीत समावेशMahavikas Aghadi PC : शिवसेनेची पहिली यादी जाहीर! महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषदSanjay Raut On MVA Seat Allocation : 85-85-85 मविआचा फॉर्मुला, आमचं जागावाटप सुरळीत : संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंना जाण, मृत ज्ञानेश्वर पाटलांच्या लेकाला उमेदवारीचा सन्मान; तानाजी सावंतांविरुद्ध निष्ठेचं कार्ड
उद्धव ठाकरेंना जाण, मृत ज्ञानेश्वर पाटलांच्या लेकाला उमेदवारीचा सन्मान; तानाजी सावंतांविरुद्ध निष्ठेचं कार्ड
Maharashtra Vidhan Sabha Election : दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने दिल्ली गाठली, सुनील तटकरे अन् प्रफुल पटेलही सोबत; उर्वरित जागांवर तोडगा निघणार?
दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने दिल्ली गाठली, सुनील तटकरे अन् प्रफुल पटेलही सोबत; उर्वरित जागांवर तोडगा निघणार?
शिवसेना ठाकरेंच्या पहिल्या यादीतील 10 वैशिष्टे, तानाजी सावंतांविरुद्ध निष्ठेचं कार्ड; नव्या चेहऱ्यांना संधी
शिवसेना ठाकरेंच्या पहिल्या यादीतील 10 वैशिष्टे, तानाजी सावंतांविरुद्ध निष्ठेचं कार्ड; नव्या चेहऱ्यांना संधी
MVA Seat Sharing Formula : मविआचा 85-85-85 चा फॉर्म्युला, मित्रपक्षांना झुकतं माप, संजय राऊत अन् नाना पटोलेंची मोठी घोषणा
शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर मविआची मोठी घोषणा, संजय राऊत अन् नाना पटोलेंनी फॉर्म्युला सांगितला
मोठी बातमी : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पहिली उमेदवार यादी जाहीर, ठाकरेंचे 65 उमेदवार रणांगणात!

Kurla Assembly Seat : कुर्ला विधानसभेची लढत ठरली, ठाकरेंकडून प्रविणा मोरजकर रिंगणात, शिंदेंकडून मंगेश कुडाळकर लढणार
कुर्ला विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरेंकडून प्रविणा मोरजकर मैदानात, शिंदेंच्या मंगेश कुडाळकरांना आव्हान
Baramati Vidhan Sabha : बारामतीमध्ये अजितदादांविरोधात शरद पवारांचा मोहरा ठरला; अखेर जितेंद्र आव्हाडांनी सस्पेन्स संपवला!
बारामतीमध्ये अजितदादांविरोधात शरद पवारांचा मोहरा ठरला; अखेर जितेंद्र आव्हाडांनी सस्पेन्स संपवला!
ठाकरेंकडून 11 उमेदवारांची पहिली यादी, एबी फॉर्मही दिले; समीर भुजबळांच्या आशा मावळल्या

Embed widget