एक्स्प्लोर
Satara : दोन राजेंमध्ये पोस्टर वॉर! उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंचे पोस्टर व्हायरल, वाद कुठलं वळण घेणार?
“ काम कुणाचं आणि नाचतंय कोण ”, “ काम आमचचं म्हणूनच ठासून बोलतो...” असे फलक आणि सोशल मिडीयावरचे फोटो सध्या साता-यात मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना पहायला मिळत आहे. हा सर्व प्रकार आहे साताऱ्यातील दोन राजेंच्या श्रेयवादाचा. काल भाजप नेते खा उदयनराजे भोसले यांनी पोवईनाका ते वाढे फाटा अशा सुरु होणा-या रस्त्याच्या कामाचे उदघाटन केले. त्याचे उदयनराजेंच्या फलकाचा मोठा फलक लावण्यात आला होता.
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















